SET Exam 2025 Application Form: 40 व्या सेट परीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरण्याची संधी प्राप्त झाली आहे. SET Exam 2025 Application Form बाबत सविस्तर असे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 40 व्या सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली असून सविस्तर वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.

SET Exam 2025: सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; 13 मार्च पर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी
SET Exam 2025 Application Form: सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; 13 मार्च पर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी
SET Exam 2025 Important Dates
- सेट परीक्षा दिनांक – रविवार, दि. 15 जून 2025
- अर्ज मुदत – 24 फेब्रुवारी 2025 ते 13 मार्च 2025
- सेट परीक्षा संकेतस्थळ : https://setexam.unipune.ac.in
SET Exam 2025 Eligibility Criteria
- सेट परीक्षा बाबतीत पात्रतेच्या नियम v अटी UGC च्या नियमानुसार असतील.
- सेट परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या उमेदवाराने किमान युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युतर पदवी उत्तीर्ण असावा.
SC / ST/ OBC / SEBC / DT (VJ ) / NT / Transgender / दिव्यांग / अनाथ उमेदवारांना वगळता इतर उमेदवाराने पदव्यूत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण मिळवणे अनिवार्य आहे. - SC / ST/ OBC / SEBC / DT (VJ ) / NT / Transgender / दिव्यांग / अनाथ उमेदवारांनी किमान 50% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
- SC / ST/ OBC / SEBC / DT (VJ ) / NT / Transgender / दिव्यांग / अनाथ इत्यादी उमेदवाराने संबंधित कॅटेगरी चा लाभ घ्यावायचा असेल तर तसे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- जे उमेदवार दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या दोन सेमिस्टर पूर्ण करून अपीयर असलेले उमेदवार फॉर्म भरू शकतात. मात्र जे उमेदवार दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात किंवा पदव्युत्तर पदवीच्या चार सेमिस्टर अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन सत्रात शिकत आहेत किंवा पाच वर्षांच्या एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिकत आहेत, ते या परीक्षेला बसण्यास पात्र नाहीत. SET Exam 2025
SET EXAM 2025 Online form link
- सेट परीक्षेचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी साठी येथे क्लिक करा. सदर फॉर्म दि. 24 मार्च 2024 पासून सुरू होतील.
SET EXAM 2025 Syllabus
- सेट परीक्षेचे अद्ययावत अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा
SET EXAM 2025 Books
सेट परीक्षा पेपर 1 व 2 करिता खालील संदर्भ उपयुक्त ठरतील.
पेपर 1 उपयुक्त संदर्भ
- नेट सेट पेट अनिवार्य पेपर पहिला : संपूर्ण मार्गदर्शक – डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे 10 वी आवृत्ती, के सागर पब्लिकेशन्स (Must Read Book)
- युजीसी नेट अनिवार्य पेपर एक – के.व्ही.एस. मदान (इंग्रजी व हिंदी माध्यमातून उपलब्ध)
- सेट परीक्षा 38 प्रश्नपत्रिका (पूर्वीच्या सेट परीक्षेच्या 13 प्रश्नपत्रिका व 25 सराव प्रश्नपत्रिका आवश्यक स्पष्टीकरणासह) – डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे
- पर्यावरण – इयत्ता 11 वी व 12 वी पुस्तक
- संगणक – MSCIT पुस्तक
- PET Exam संशोधन पद्धती परीक्षाभिमुख विवेचन व 500 सराव प्रश्न -डॉ. शशिकांत अन्नदाते
- बुद्धिमत्ता व अंकगणित -के सागर / सचिन ढवळे/पंढरीनाथ राणे
SET EXAM Paper II साठी विविध विषयांसाठी उपयुक्त संदर्भ
नेट सेट परीक्षेचा पेपर दोन हा त्या विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित असतो.
नेट / सेट परीक्षा इंग्रजी पेपर 2 संदर्भ
- A glossary of literary terms- M. H. Abrahms and Harpham
- A history of English literature – e Albert
- English literature – R j Rees
- a background to the English literature – B Prasad
- English literature – Elizabeth drabble
- History of Indian English literature – m k naik
- beginning theory – Peter Berry
- A critical history of English literature – David Daiches
नेट / सेट परीक्षा मराठी पेपर 2 संदर्भ
- प्राचीन मराठी वाङमयाचा इतिहास – ल रा नासिराबादकर
- आधुनिक भाषाविज्ञान – मिलिंद मालशे
- मराठी वाङमयाचा इतिहास (1ते 7 खंड)- महाराष्ट्र साहित्य परिषद
- अनिवार्य मराठी – के सागर
- मराठी वाङमयाचा इतिहास – रा श्री जोग
- नेट सेट मराठी प्रश्नसंच- प्रवीण चंदनशिवे
मराठी विषयाच्या नेट, सेट पात्रतेसाठी बहुपयोगी संदर्भग्रंथ संच.
- लोकसाहित्याची रूपरेखा – दुर्गा भागवत
- साठोत्तरी मराठी वाङ्मयातील प्रवाह – संपादक – शरणकुमार लिंबाळे
- दलित साहित्य : वेदना आणि विद्रोह – भालचंद्र फडके
- तौलनिक साहित्याभ्यास – वसंत बापट
- भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक – डाॅ. मालशे, सोमण, इनामदार
- समीक्षामीमांसा -गंगाधर पाटील
- आधुनिक समीक्षा – सिध्दांत – मिलिंद मालशे, अशोक जोशी
- साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या -वसंत पाटणकर
- प्रदक्षिणा खंड १,२ -आर्वाचीन व स्वातंत्र्योत्तर वाङ्मयाच्या इतिहासाचा आढावा
- प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरुप – ह. श्री. शेणोलीकर
- मराठी समीक्षेची सद्य:स्थिती – वसंत आबाजी डहाके
- मराठी भाषेचा इतिहास – ग. ना. जोगळेकर,
- काव्यशास्त्रप्रदीप – स. रा. गाडगीळ
नेट / सेट परीक्षा हिंदी पेपर 2 संदर्भ
- हिंदी साहित्य का इतिहास – आचार्य रामचंद्र शुक्ल
- हिंदी साहित्य युग और प्रवृत्तीयां – शिवकुमार वर्मा
- हिंदी साहित्य का इतिहास – डॉ नागेंद्र , डॉ हरदयाळ
- साहित्यशास्त्र – डॉ नारायण शर्मा
- साहित्यशास्त्र – योगेंद्र प्रतापसिंह
- हिंदी साहित्य का दुसरा इतिहास – डॉ बच्चन सिंह
- प्रयोजन्मूलक हिंदी संरचना एवं प्रयोग – डॉ माधव सोनटक्के
- भाषा विज्ञान के आधुनिक आयाम एवं हिंदी भाषा – अंबादास देशमुख
- सामान्य हिंदी व्याकरण – ब्रजकिशोर प्रताप सिंह
- वस्तुनिष्ठ हिंदी – डॉ पुरनचंद टंडन
नेट / सेट परीक्षा इतिहास पेपर 2 संदर्भ
- प्राचीन भारत- आर एस शर्मा
- मध्ययुगीन भारत- सतीशचंद्र
- आधुनिक भारत- बिपीन चंद्र
- इंडीयन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
- इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र
- अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया – रोमिला थापर
- प्राचीन भारत- डी. एन.झा.
- अग्निहोत्री युपीएससी इतिहास गाईड
- अरिहंत नेट सेट इतिहास पुस्तक
- इतिहास तंत्र व तत्वज्ञान- शांता कोठेकर
- महाराष्ट्राचा इतिहास- डॉ अनिल कठारे
- महाराष्ट्राचा इतिहास- डॉ गाठाळ
नेट / सेट परीक्षा भूगोल पेपर 2 संदर्भ
- जिओग्रफी थ्रू मॅपस वर्ल्ड – के सिद्धार्थ
- जिओग्रफी थ्रू मॅपस इंडिया – के सिद्धार्थ
- विश्व भूगोल- मजीद हुसेन
- भारताचा भूगोल- डॉ अनिरुद्ध
- प्राकृतिक भूविज्ञान – सु प्र दाते
- महाराष्ट्राचा भूगोल- के ए खतीब
- भूगोलातील विचारवंत – सुरेखा पंडित
- भूगोल शास्त्र विचारवंत – मजीद हुसेन
- भारत व जगाचा भूगोल- अरुण सवदी
- मानवी भूगोल – मजीद हुसेन
- नकाशा व प्रात्यक्षिक भूगोल- पी एम नागतोडे
- अरिहंत नेट सेट भूगोल गाईड
भूगोल: निवडक नेट/सेट संदर्भ-ग्रंथ सूची
- 12 वी पर्यंतची MSCERT & NCERT ची भूगोल पाठ्यपुस्तके
- NET/ SET Objective Geography by Ritesh Kumar & Sujit Kumar, Upkar Publication
- Atlas- नवनीत (मराठी माध्यम) & Oxford (English medium)
- Dictionary- A Modern Dictionary of Geography by K. Siddhartha & S. Mukherjee, Kisalaya Publications Pvt. Ltd
- Geography- Study Material & Question Bank by R. C. Chandana, Kalyani Publishers
- Certificate Physical & Human Geography by Goh Cheng Leong, Oxford University Press
- प्राकृतिक भू-विज्ञान, प्रा. सु. प्र. दाते, K’सागर ( मराठी माध्यम)
- मानवी भूगोल, माजिद हुसेन, k’सागर (मराठी माध्यम)
- Physical Geography by Dr. Savindra Singh, Prayag Pustak Bhavan
- Evolution of Geographical Thought by Majid Husain, Rawat Publications
- Economic Geography by T. H. Hartshorn & J. W. Alexander, Prentice-hall of India Pvt. Ltd.
- Human Geography by Majid Husain, Rawat Publications
- Regional Planning & Development by R. C. Chandana, Kalyani Publishers
- Geography of India by Majid Husain, Rawat Publications
- Fundamentals of Practical Geography by R. L. Singh
नेट/ सेट परीक्षा शिक्षणशास्त्र पेपर 2 संदर्भ
- केंद्र प्रमुख पेपर दुसरा शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह – डॉ.शशिकांत अन्नदाते (तिसरी आवृत्ती) व भाग 2 वस्तुनिष्ठ स्वरूपात स्वतंत्रपणे प्रकाशित (शिक्षणशास्त्र अभ्यास बेसिक तयारीसाठी अत्यंत उपयुक्त)
- शिक्षणशास्त्र सेट मी होणारच – डॉ कृष्णा पाटील, प्रा राहुल चित्रकार
- संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – डॉ शशिकांत अन्नदाते(दहावी आवृत्ती)
- नेट सेट शिक्षणशास्त्र दर्शन – डॉ.श्रीहरी दराडे
- प्रगत शैक्षणिक मानसशास्त्र – डॉ ह ना जगताप
- शैक्षणिक संशोधन पद्धती – बन्सी बिहारी पंडित
- शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन – डॉ मेघा गुळवणी
- शिक्षणातील आधुनिक विचारप्रवाह – डॉ नीलिमा सप्रे
- विशेष शिक्षण – एम एस सी ई आर टी च्या पुस्तिका
- प्रगत शैक्षणिक तंत्रज्ञान -डॉ.ह.ना.जगताप
नेट / सेट परीक्षा समाजशास्त्र संदर्भ पेपर 2
- समाजशास्त्र परिचय खंड 1 व 2- विद्याभूषण व सचदेव
- सोशल चेंज- योगेंद्र सिंग
- समाजशास्रतील मूलभूत संकल्पना – सर्जेराव साळुंखे
- भारतीय समाज प्रश्न – प्रदीप आगलावे
- सामाजिक संशोधन पद्धती- प्रदीप आगलावे
- मूलभूत समाजशास्त्रीय विचार- प्रदीप आगलावे
- अरिहंत समाजशास्त्र नेट सेट गाइड
- वस्तुनिष्ठ समाजशात्र- पी के कुलकणी
नेट / सेट परीक्षा समाजकार्य पेपर 2 संदर्भ
- समाजकार्य- प्राजक्ता टांकसाळे
- समाजकार्य वस्तुनिष्ठ- प्राजक्ता टांकसाळे
- समाज विज्ञान कोश- गर्गे
- मानवी हक्क- के सागर
- व्यावसाईक समाजकार्य: शिक्षण व व्यवसाय- डॉ देवानंद शिंदे
- भारतातील समाजकल्याण प्रशासन -डी आर सचदेव
- अरिहंत नेट सेट गाइड
नेट / सेट परीक्षा मानसशास्त्र पेपर 2 संदर्भ
- मानसशास्त्र – म न पलसाने
- उपयोजित मानसशस्त्र -पलसाने
- मानसशास्त्र – सिसरेली
- सामाजिक मानसशास्त्र-रॉबर्ट बेरोन अनुवाद साधना नातू
- संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र – डॉ. शशिकांत अन्नदाते
- वेकासिक मानसशास्त्र – रा र बोरुडे
- बोधनिक मानसशास्त्र -बोरुडे
- अरुण कुमार सिंह यांची पुस्तके
- संशोधन पद्धती- भरत देसाई
- अरिहंत मानसशास्त्र नेट सेट गाईड
नेट / सेट परीक्षा लोकप्रशासन पेपर 2 पुस्तके
- प्रशासकीय विचारवंत – प्रसाद
- न्यू होरायजन्स ऑफ पब्लिक -मोहित भट्टचार्य
- भारतीय प्रशासन – श्रीराम माहेश्वरी
- भारतीय प्रशासन- व्ही बी पाटील
- प्रमुख प्रशासकीय विचारवंत – के आर बंग
- विकास प्रशासन- के आर बंग
- भारत में लोकप्रशासन- पद्मा रामचंद्रन
- 21 वी शताब्दी में लोकप्रशासन -अशोक कुमार दुबे
नेट / सेट परीक्षा राज्यशास्त्र पेपर 2 पुस्तके
- भारतीय राज्यघटना – वि मा बाचल
- भारतीय राज्यघटना व राजकीय व्यवहार – के सागर
- पोलिटिकल थेअरी – ओ पी गाबा
- राजकीय सिद्धांत – भा ल भोळे
- आंतरराष्ट्रीय संबंध- देवळनकर
- इंडियन पॉलिटी – लक्ष्मीकांत
- भारतीय संसद -सुभाष कश्यप
- भारतीय संविधान- सुभाष कश्यप
- भारतीय राजकीय विचारवंत- बाचल
- भारतीय राज्यघटना- विनायक घायाळ
- इंडियन पॉलिटी-लक्ष्मीकांत(अनुवादित)
- गव्हर्नन्स इन इंडिया-लक्ष्मीकांत(अनुवादित)
नेट / सेट परीक्षा तत्वज्ञान पेपर 2 पुस्तके
- मराठी तत्वज्ञान महाकोश खंड 1 ते 3 – डी डी वाडेकर
- पाश्चात्य तत्वज्ञानाचा इतिहास खंड 1 ते 3 – ग ना जोशी
- भारतीय तत्वज्ञान – श्रीनिवास दीक्षित
- देशोदेशीचे दार्शनिक – प्राचार्य शिवाजीराव भोसले
- नैतिक व सामाजिक तत्वज्ञान – सु वा बखले
नेट सेट अर्थशास्त्र पेपर 2 पुस्तके
- भारतीय अर्थव्यवस्था – डॉ . किरण देसले
- भारतीय अर्थव्यवस्था – के सागर
- सुक्ष्म अर्थशास्त्र – डॉ . आर . के . दातीर – निराली प्रकाशन
- आधुनिक उच्चत्तर सिद्धांत -प्रा . राम देशमुख – विद्या प्रकाशन
- स्थूल अर्थशास्त्र – प्रा . जी जे लोमटे – निराली प्रकाशन
- आधुनिक स्थूल अर्थशास्त्र -प्रा . राम देशमुख – विद्या प्रकाशन
- आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र- डॉ . एस. के . पगार – प्रशांत प्रकाशन
- आर्थिक विकास व नियोजन – डॉ . एस. के . पगार – प्रशांत प्रकाशन
- आर्थिक विकासाचे सिद्धांत- डॉ . एस. के . पगार – इनसाईट प्रकाशन
- भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था – डॉ. एस. के . पगार – प्रशांत प्रकाशन
- सार्वजनिक आयव्यय – डॉ. एस. के . पगार – प्रशांत प्रकाशन
- आधुनिक बँकिंग -डॉ. एस. के . पगार – प्रशांत प्रकाशन
- संख्यात्मक तंत्रे – प्रा . राम देशमुख – विद्या प्रकाशन
- प्रतियोगिता दर्पण – भारतीय अर्थव्यवस्था अंक – (दार सहामाही)
NET/SET Exam Mass Communication Book
- नेट सेट जनसंज्ञापन आणि पत्रकारिता – डॉ.नितीन रणदिवे व पद्मिनी साळुंखे-देशमुख
- Mass communication in india – keval j kumar
- Mass communication principle and concept- seema hasan
- Jornalism: who, what, when, where etc. – james glen stovall
- Mass communication and journalism net set book- k r Gupta
NET/SET Exam Physical Education
- NET SET physical education – Dr M l kamlesh
- Physical education 2 and 3- Dr shyam Anand
NET/SET Exam library science
- Library And information science – T sarvanan
- Library science privious solved paper- R P H publicatio
नेट सेट वाणिज्य पेपर 2 पुस्तके
वाणिज्य विषयाची संदर्भग्रंथ सूची प्रा.प्रवीण कड यांनी सुचवलेली आहे.
- Marketing management by Philip kotler
- Organisational behaviour by Stephen Robbins
- Human resource management by ashwathapa
- Indian economy by datta and Sundaram
- Financial management by Khan and Jain
- Income Tax by Singhania
- Business management by LM Prasad
- Research methodology by CR Kothari
- Legal aspects of business by ND Kapoor
- Banking and financial institutions by Arihant Publication
- Business economics by H L Ahuja
- Auditing by chand and sons
(सदर सेट परीक्षेची माहिती आपल्या ओळखीच्या विद्यार्थी मित्रांना अवश्य शेअर करावी)
Nice Information
Hello sir/mam,
Very good and important information. Thanks for sharing.
I have one question, please answer my question…
So my question is, what is the exam centres in pune city.. ? Where will be the mh set exam conducted in pune city….in which colleges in Pune Set exam conducted..?
Please let me know as soon as possible. I’m looking forward to hearing from you.
Presently the SET is being conducted in 32 subjects
The M-SET will be conducted at the following 18 city centers only:
Mumbai, Pune, Kolhapur, Solapur, Ahilyanagar, Nashik, Dhule, Jalgaon, Chh. Sambhajinagar,
Nanded, Amravati, Nagpur, Chandrapur, Gadchiroli, Panjim (Goa), Ratnagiri, Parbhani &
Nandurbar.
administratively seating arrangement and colleges selection will be depend on as per number of student application registration in city.
can’t say particular college name