11th Admission 2025 CAP Round1: अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर
11th Admission 2025 CAP Round1: नव्याने राज्यभारत सुरु केलेल्या 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी यंदा तांत्रिक घोळामुळे ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत आहे. आता 26 जून रोजी नव्याने सुधारित परिपत्रक काढून CAP Round 1 …