100 Ghoshwakya in Marathi: सुंदर शाळेसाठी छान छान मराठी १०० घोषवाक्य

100 Ghoshwakya in Marathi: प्रत्येकाला आपली शाळा सुंदर वाटते. म्हणूनच म्हणतात माझी शाळासुंदरशाळा (Mazi Shala Sundar Shala). प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी भागात सुंदर सुंदर घोषवाक्य लिहली जातात. विद्यार्थ्याना त्यातून शिकवण मिळत असते. अलीकडे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.त्याच बरोबर हे अभियान यशस्वी होण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून पत्र लिहले आहे.

100 Ghoshwakya in Marathi
100 Ghoshwakya in Marathi

100 Ghoshwakya in Marathi: सुंदर शाळेसाठी छान छान मराठी १०० घोषवाक्य

याठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षकांना आवडतील असे 100 Ghoshwakya in Marathi दिलेले आहे.

100 Ghoshwakya in Marathi

 • माझी शाळा असावी सुंदर, जिथे मुले मुली होती साक्षर
 • गिरवू अक्षर होऊ साक्षर
 • Education is the power makes a girl powerful
 • उत्तम शिक्षण जबाबदार पालकाचे शिक्षण
 • साक्षरतेचे एकच मंत्र शिक्षण देणं हेच तंत्र
 • घरी सर्वांना सुशिक्षित करा कुटुंबात आनंद घ्या
 • शिक्षण परिवर समुद्र परिवर
 • लडका लडकी एक समान सबको शिक्षा सबको ज्ञान
 • शिक्षा जीवन का आधार है इसके बिना जीवन बेकार है
 • शाळा देते बचतीचे धडे येथून आमचे आयुष्य घरी
 • शिक्षणाची चाळ प्रगतीची नाळ
 • ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा

100 Ghoshwakya in Marathi

 1. शिकाल तर शिकाल
 2. वाचाल तर वाचाल
 3. वाचाल तर टिकाल
 4. ज्ञान ज्योत लावू घरोघरी दूर करू निरक्षरता सारी
 5. सुख समृद्धीचा झरा , शिक्षण हाच मार्ग खरा.
 6. स्वस्थ भारत साक्षर भारत
 7. अज्ञानात अधोगती,शिकण्यातच प्रगती
 8. ज्ञान हे अमृत आहे
 9.  आमची शाळा सुंदर शाळा
 10.  शिक्षण जरी घेशील मुला ज्ञान थोर करील तुला

Marathi Ghoshwakya

 • जो राहे निरक्षर आयुष्यात फसे निरंतर.
 •  सुख समृद्धीचा झारा, शिक्षण हाच मार्ग खरा
 •  शिक्षण घेणे म्हणजे देशाची सेवा करणे.
 •  गुणवततापूर्ण शिक्षण निपुण भारताचे लशन
 •  शिक्षण हा समासाचा खरा शिल्पकार
 •  ज्ञान तेथे मान
 •  मुलगी शिकली प्रगती झाली
 • तुमचा आमचा एकच विचार शिक्षणाचा करू प्रचार
 •  एक एक अक्षर शिकूया शिक्षणाचे डोँगर चढूया
 •  हसा खेळा शिस्त पाळा

छान छान Marathi Ghoshwakya

 1. पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया
 2. शिक्षण हेच जीवन आहे
 3. शिक्षण म्हणजे जडणघडण
 4. आजचे शिक्षण उद्यासाजे भविष्य
 5. ज्ञान दिल्याने वाढते
 6. ग्रंथ हेच आपले गुरू
 7. मूलगा मुलगी समान , दोघांना शिकवू समान
 8. शिकणाऱ्याला शिकवावे लागत नाही तो स्वतःहून शिकतो
 9. जो मनापासून अभ्यास करेल, तोच जीवनाच्या परीक्षेत सरस ठरेल .
 10. गांधीजींनी दिला संदेश स्वच्छ ठेवा भारत देश

Marathi Ghoshwakya for School

 • मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण
 • मुलगा मुलगी एक समान द्याले त्यांना शिक्षण छान
 • शिक्षण हेच जीवन आहे
 • दिवा लावते ज्ञानाचा विकास होतो गावाचा
 • गुणवत्तापूर्ण शिक्षण, निपुण भारताचे लक्षण
 • साक्षरतेचा दिवा, घरोघरी लावा
 • स्वच्छ भारत, निरोगी भारत
 • ज्ञानज्योत लावा घरोघरी, दूर करा निरक्षरता सारी
 • साक्षरतेचे एकच मंत्र शिक्षण देणे हेच तंत्र
 • माझी शाळा, सुंदर शाळा
 • गिरवू अक्षर, होऊ साक्षर

 1. अडाणी आई, घर वाया जाई
 2. मुलगा मुलगी एक समान, देऊ त्यांना शिक्षण छान
 3. आनंदी जीवनाचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र
 4. उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.
 5. एक दोन तीन चार मुलींना शिकू छान,
 6. नर असो वा नारी चढा शिक्षणाची पायरी
 7. पाण्याचे शिक्षण, जीवनाचे शिक्षण
 8. पाणी वाचवा जीवन वाचवा

Educational Marathi Ghoshwakya

 • गुणवत्ता पूर्ण, शिक्षण हेच भारताचे लक्षण
 • झाडे लावा, झाडे जगवा
 • वाचाल तर वाचाल
 • जय हिंद जय भारत
 • स्वच्छ भारत, सुंदर भारत
 • शिक्षण हे आमचा हक्क आहे
 • साक्षर जनता, भूषण भारता
 • शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
 • शिक्षण आमचा हक्क
 • झाडे लावा चैतन्य फुलवा

शाळेसाठी मराठी घोषवाक्य

 1. सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हेच मार्गखरा
 2. घेऊनी साक्षरतेचा ध्यास,देशाचा होईल विकास
 3. प्रगत देशाची एकच संकल्पना, देश करू विकसित सारा
 4. दया हा मानवाचा धर्म आहे
 5. शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे हृदयाला भावनेकडे न्या
 6. सोडा सगळे बहाने अभ्यास करा नेटाने
 7. एक दोन तीन चार आमच्या शाळेची मुले हुशार
 8. माझी शाळा आनंदाची शाळा
 9. माझी शाळा समृद्ध शाळा
 10.  हॅप्पी स्कूल ब्राईट स्कूल

Marathi Ghoshwakya (Slogan)

 • हॅपी स्कूल ब्राईटर फ्युचर
 • आमची शाळा सुंदर शाळा
 • गावाचा अभिमान आमची शाळा
 • एज्युकेशन इज द राईट ऑफ लाइफ
 • एज्युकेशन इस द लाईट ऑफ लाइफ
 • जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे
 • ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे
 • शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे
 • जय जवान जय किसान
 • शिक्षण हीच खरी शक्ती

179 thoughts on “100 Ghoshwakya in Marathi: सुंदर शाळेसाठी छान छान मराठी १०० घोषवाक्य”

 1. शिकाल तर शिकाल
  वाचाल‌ तर वाचाल
  वाचाल तर ठिकाल
  ज्ञान ज्योत लावू‌ घरोघरी‌ दूर करू‌ निरक्षरता
  सारी
  समृद्धीचा झरा,‌‌ शिक्षण हाच मार्ग खरा.
  स्वस्त भारत साक्षात भारत
  अज्ञानात अधोगती, शिकण्यातच प्रगती
  ज्ञान हे अमृत आहे
  आमची साळा सुंदर शाळा
  शिक्षण जरी धेशील मुला ज्ञान थोर करील तूला

  Reply
 2. शिक्षण हे व्यक्ती विकासाचे प्रभावी साधन आहे

  Reply
 3. प्रत्येक क्षण मोलाचा ज्ञानाचा कण तोलाचा.
  अनुभव देते ते सर्वश्रेष्ठ शिक्षण
  मन,मनगट,भावनांचा विकास म्हणजे शिक्षण.
  जगाचा आदर्श नागरीक बनवते ते शिक्षण.
  शिकायला शिकवते ते शिक्षण.
  वाचाल तर वाचाल.

  Reply
 4. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा
  साक्षर जनता भूषण भारता, माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा समृद्ध शाळा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, झाडे लावा झाडे जगवा, माझी शाळा आनंदाची शाळा.

  Reply
 5. प्रत्येक क्षण मोलाचा ज्ञानाचा कण तोलाचा.
  अनुभव देते ते सर्वश्रेष्ठ शिक्षण
  मन,मनगट,भावनांचा विकास म्हणजे शिक्षण.
  जगाचा आदर्श नागरीक बनवते ते शिक्षण.
  शिकायला शिकवते ते शिक्षण.
  वाचाल तर वाचाल.

  Reply
 6. मन,मनगट आणि बुद्धीचा विकास म्हणजेच शिक्षण.
  प्रत्येक क्षण मोलाचा ज्ञानाचा कण तेलाचा.
  अनुभवातून मिळतं ते खर शिक्षण.
  शिकायला शिकवते ते शिक्षण.

  Reply
 7. उच्च शिक्षण ,चांगल्या जीवनाचे लक्षण.
  !!!!::::::!!!##!!!
  !!!!!!!!!!
  !!!!!!!!!!!!!

  Reply
 8. शिक्षण हे केवळ नवीन शिकण्यासाठीच नाही तर तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे.

  Reply
 9. उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आ योग्य शिक्षण घ्या.

  Reply
 10. माता होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित

  Reply
 11. माता होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित

  Reply
 12. Shikshan Manje” sharirala Sharma kade Buddhi La Mana Kade hart la Bhavne kade
  valavne manje Shikshan hoy

  Reply
 13. शिकाल तर शिकाल
  वाचाल तर वाचाल
  वाचाल तर टिकाल

  Reply
 14. 1] माझी शाळा सुंदर शाळा लावतील लळा जसा माऊली बाळा 2]शाळेत जातो आम्ही रोज अभ्यासासोबत करतो करतो मौज 3]माझी शाळा आदर्श शाळा 4]शिक्षण जर घेशील मुला ज्ञान थोर करील तुला 5]माझी शाळा सजली रे मुले शिकण्यात रमली रे

  Reply
 15. साक्षरतेचे एकच मंत्र शिक्षण देणं हेच तंत्र

  Reply
 16. घरी सर्वांना सुशिक्षित करा कुटुंबात आनंद घ्या.

  Reply
 17. शिक्षा जीवन का आधार हैं इसके बिना जीवन बेकार हैं.

  Reply
 18. शाळा देते बचतीचे धडे येथून आमचे आयुष्य घरी.

  Reply
 19. ज्ञान ज्योत लावू घरो घरी दूर करू निरक्षता सारी.

  Reply
 20. शिक्षणामुळे देशाची प्रगती होते शिक्षणामुळे घरामध्ये उजेड पडतो

  Reply
 21. शाळा म्हणजे ज्ञानच मंदिर आहे त्यातून सर्वांनी ज्ञान प्राप्त केले पाहिजे.

  Reply