KDMC Recruitment 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी चालून आली आहे कारण Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2025 च्या वतीने मोठी भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून KDMC Bharti 2025 साठी ऑनलाईन फॉर्म मागविण्यात आले आहेत. KDMC Recruitment 2025 मध्ये दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत. सविस्तर माहिती आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

KDMC Recruitment 2025 : फॉर्म भरा; दहावी ते पदवीधरांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांवर नवीन भरती
KDMC Recruitment 2025
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गट-“क” व गट-“ड” मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती पीडीएफ जाहिरात खालीलप्रमाणे देण्यात आली आहे
KDMC Recruitment 2025 Vacancies
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गट-“क” व गट-“ड” मधील रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
- फिजिओथेरपिस्ट – 02 जागा
- औषधनिर्माता – 14 जागा
- कुष्ठरोग तंत्रज्ञ – 02 जागा
- स्टाफ नर्स – 78 जागा
- क्ष किरण तंत्रज्ञ – 06 जागा
- हेल्थ विजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन – 01 जागा
- मानसोपचार समुपदेशक – 02 जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 जागा
- लेखापाल / वरिष्ठ लेखापरीक्षक – 06
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 58 जागा
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 12 जागा
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 08 जागा
- चालक / यंत्रचालक ड्रायव्हर कम ऑपरेटर – 12 जागा
- अग्निशामक – 138 जागा
- कनिष्ठ विधी अधिकारी – 02 जागा
- क्रीडा पर्यवेक्षक – 01 जागा
- उद्यान अधीक्षक – 02 जागा
- उद्यान निरीक्षक – 11 जागा
- लिपिक टंकलेखक – 116 जागा
- लेखा लिपिक – 16 जागा
- आया – 02 जागा
एकूण 490 जागा
KDMC Recruitment 2025 Fees Details
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती साठी खालीलप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात आली आहे.
- खुला प्रवर्ग 1000/-
- राखीव प्रवर्ग 900/-
- माजी सैनिक – शुल्क माफ
- शुल्क न परतावा असेल
- एकापेक्षा जास्त पदासाठी फॉर्म भरवायचे असल्यास स्वतंत्र फॉर्म आणि शुल्क भरावे लागेल
KDMC Recruitment 2025 Online Form Link
पात्र आणि इच्छुक उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरू शकतात.
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32787/88011//Index.html
संपूर्ण पीडीएफ जाहिरात पहा
KDMC Recruitment 2025 IMP Dates
KDMC Recruitment 2025 Admit Card
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 चे वेळापत्रक जाहिरातीत दिल्याप्रमाणे परीक्षेच्या अगोदर 07 दिवस KDMC website http://kdmc.gov.in/CitizenHome.html वर जाहीर केले जाईल
12 pass
Kdmc recruitment
ANM staff nurse
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
जागांवर 10वी ते पदवीधरांसाठी
Sneha
I want to join the Government Job
best of the link
Pharmacist
Staff nurse
Qualification: B&l banking and insurance b com
DOB :28/06/1998
COMPUTER:MS CIT.TALLY
HOBBY: Dancing n Travelling