GDS Post Office Bharti Result 2026 पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल जाहीर; पहिल्या निवड यादीमध्ये तुमचे नाव शोधा

GDS Post Office Bharti Result 2026: GDS Online Engagement Schedule-II, July-2026: List-I of Shortlisted Candidates Published. भारतीय डाक विभागाच्या (टपाल विभाग) दिनांक 20 ऑगस्ट 2026 च्या नोटिफिकेशन नुसार ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर(BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर(ABPM), डाक सेवक या पदासाठी 23,757 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. आता GDS Post Office Bharti Result 2026 पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GDS Post Office Bharti Result 2026

ग्रामीण डाक सेवक निवड यादी

 अधिकृत वेबसाईट

पहिल्या यादीत निवड झालेल्या उमेदवारांना 27 ऑक्टोबर 2026 पर्यंत कागद पडताळणी करून घ्यावयाची आहे.  
  • GDS Online Engagement Schedule-II, July-2026 – Maharashtra Circle – List 1
  • Shortlisted candidates should get their documents verified at the Divisional Office of the Division to which they are selected on or before 27/10/2026
  • Candidates should report with originals & 2 sets of photocopies of all relevant documents.

GDS Post Office Bharti Result 2026

GDS Post Office Bharti 2026 Age Limit

 India Post Office Bharti करीता 18 ते 40 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. SC / ST उमेदवारांसाठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे, दिव्यांग व्यक्तीसाठी 10 वर्षे वयामध्ये सवलत असणार आहे. जर उमेदवार OBC मधील दिव्यांग असेल तर 13 वर्षे सवलत देण्यात आली आहे तर SC / ST मधील दिव्यांग उमेदवारांना 15 वर्षे वयापर्यंत सवलत देण्यात आली आहे.

Educational Qualification

  • ग्रामीण डाक सेवक (GDS) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)] पदाच्या भरतीसाठी उमेदवार हा दहावी उतीर्ण असावा  आणि संगणकाचे ज्ञान असावे.

आणखी भरती 

  • ठाणे जिल्ह्यात महसूल सेवक पदाच्या तब्बल 111 जागा माहिती पहा 

Thane Kotwal Bharti 2026: महसूल सेवक (कोतवाल) भरतीच्या ठाणे जिल्ह्यात 111 जागा; आज पासून फॉर्म भरा

Leave a Comment

error: कॉपी करताय???