GMC Latur Bharti 2026: लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सरळसेवा परीक्षेतून गट ड पदाच्या 79 जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या करिता फॉर्म भरण्याचा आज (14/09/2026) शेवटचा दिवस आहे. ऑनलाईन फॉर्म भरायची लिंक व जाहिरात खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
GMC Latur Bharti 2026: आजच फॉर्म भरा; लातूर सरकारी दवाखान्यात नवीन भरती
- शिक्षकांनी श्रेणी प्रशिक्षण फॉर्म इथे भरावेत
GMC Latur Bharti 2026
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील 79 पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. उमेदवारांना आता 14 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
GMC Latur Bharti 2026 जागा

- जाहिरात पहा https://www.vdgmclatur.org/recruitment/
- ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता, पदनिहाय जागा, ऑनलाईन फॉर्म, परीक्षा पद्धती, निवड पद्धती ऑनलाईन परीक्षा अभ्यासक्रम या सारख्या अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.