Savitrimai Phule Shikshak Puraskar 2024-25: राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची ऑनलाइन नोंदणी सुरू
Savitrimai Phule Shikshak Puraskarv 2024-25: क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन 2024-25 करीता आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत नुकतेच परिपत्रक करण्यात आले आहे. यासाठी दि.16.07.2025 च्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. …