RTE Maharashtra Online Form 2025: आरटीई फॉर्म नोंदणी सव्वा दोन लाखाच्यावर; सुट्यामुळे पालकाना अडचण
RTE Maharashtra Online Form 2025: राज्यात आरटीई मोफत प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शेवटचे दोन दिवस उरले असताना तब्बल सव्वा दोन लाख च्या …