Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026: अग्निशामकच्या 100 जागेसह छ. संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशमन सेवेतील 100 पदाच्या भरतीसह इतर विविध पदांची मोठी भरती करण्यात येणार आहे. Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून …