RTE Admission 2025-26 : आरटीई मोफत प्रवेशाचे 25% प्रवेश निश्चित; आणखी 80 हजारापेक्षा जास्त प्रवेश पेंडिंग
RTE Admission 2025-26: आरटीई मोफत प्रवेशाची प्रक्रिया आता अंतिम टप्यात पोहचली आहे. 10 फेब्रुवारी 2025 रोजी RTE Lottery 2025-26 जाहीर करण्यात आली त्यानुसार दिनांक 14 फेब्रुवारी 2025 पासून प्रवेशासाठी निवड आणि प्रतीक्षा …