Gramin Dak Sevak Result 2026: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) /सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि शाखा पोस्टमास्टर (BPM) म्हणून काम करण्यासाठी तब्बल 28 हजार पेक्षा जास्त पदांची Mega Bharti बाबत जाहिरात देण्यात आली होती. आता या Gramin Dak Sevak Result 2026 भरतीबाबतच्या निकालाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सविस्तर माहिती आणि फॉर्म भरण्याची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Gramin Dak Sevak Result 2026: पोस्ट ऑफिस भरतीचा निकाल जाहीर; पहिल्या निवड यादीमध्ये तुमचे नाव शोधा
Gramin Dak Sevak Result 2026

Gramin Dak Sevak Result 2026 Document Verification
या भरतीसाठी उमेदवार हा दहावी उतीर्ण असावा आणि संगणकाचे ज्ञान असावे. एवढीच शैक्षणिक पात्रता हवी होती. पहिल्या यादीत निवड झालेल्या उमेदवारांना 23 मार्च 2026 पर्यंत कागद पडताळणी करून घ्यावयाची आहे.
- GDS Online Engagement Schedule-I, January-2026 – Maharashtra Circle – List 1
- Shortlisted candidates should get their documents verified at the Divisional Office of the Division to which they are selected on or before 23/03/2026
- Candidates should report with originals & 2 sets of photocopies of all relevant documents.
GDS Post Office Bharti 2026 Age Limit
India Post Office Bharti करीता 18 ते 40 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. SC / ST उमेदवारांसाठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे, दिव्यांग व्यक्तीसाठी 10 वर्षे वयामध्ये सवलत असणार आहे. जर उमेदवार OBC मधील दिव्यांग असेल तर 13 वर्षे सवलत देण्यात आली आहे तर SC / ST मधील दिव्यांग उमेदवारांना 15 वर्षे वयापर्यंत सवलत देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता Educational Qualification
- ग्रामीण डाक सेवक (GDS) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)] पदाच्या भरतीसाठी उमेदवार हा दहावी उतीर्ण असावा आणि संगणकाचे ज्ञान असावे.
Waiting for the next selection list.