HSC Result 2025: बारावी निकाल उद्या दुपारी पाहता येणार; येथे पहा निकाल
HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेच्या निकालाबाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार मंडळाच्या …