100 Ghoshwakya in Marathi: सुंदर शाळेसाठी छान छान मराठी १०० घोषवाक्य

100 Ghoshwakya in Marathi: प्रत्येकाला आपली शाळा सुंदर वाटते. म्हणूनच म्हणतात माझी शाळासुंदरशाळा (Mazi Shala Sundar Shala). प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी भागात सुंदर सुंदर घोषवाक्य लिहली जातात. विद्यार्थ्याना त्यातून शिकवण मिळत असते. अलीकडे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली.त्याच बरोबर हे अभियान यशस्वी होण्यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून पत्र लिहले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
100 Ghoshwakya in Marathi
100 Ghoshwakya in Marathi

100 Ghoshwakya in Marathi: सुंदर शाळेसाठी छान छान मराठी १०० घोषवाक्य

याठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षकांना आवडतील असे 100 Ghoshwakya in Marathi दिलेले आहे.

100 Ghoshwakya in Marathi

  • माझी शाळा असावी सुंदर, जिथे मुले मुली होती साक्षर
  • गिरवू अक्षर होऊ साक्षर
  • Education is the power makes a girl powerful
  • उत्तम शिक्षण जबाबदार पालकाचे शिक्षण
  • साक्षरतेचे एकच मंत्र शिक्षण देणं हेच तंत्र
  • घरी सर्वांना सुशिक्षित करा कुटुंबात आनंद घ्या
  • शिक्षण परिवर समुद्र परिवर
  • लडका लडकी एक समान सबको शिक्षा सबको ज्ञान
  • शिक्षा जीवन का आधार है इसके बिना जीवन बेकार है
  • शाळा देते बचतीचे धडे येथून आमचे आयुष्य घरी
  • शिक्षणाची चाळ प्रगतीची नाळ
  • ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा

100 Ghoshwakya in Marathi

  1. शिकाल तर शिकाल
  2. वाचाल तर वाचाल
  3. वाचाल तर टिकाल
  4. ज्ञान ज्योत लावू घरोघरी दूर करू निरक्षरता सारी
  5. सुख समृद्धीचा झरा , शिक्षण हाच मार्ग खरा.
  6. स्वस्थ भारत साक्षर भारत
  7. अज्ञानात अधोगती,शिकण्यातच प्रगती
  8. ज्ञान हे अमृत आहे
  9.  आमची शाळा सुंदर शाळा
  10.  शिक्षण जरी घेशील मुला ज्ञान थोर करील तुला

Marathi Ghoshwakya

  • जो राहे निरक्षर आयुष्यात फसे निरंतर.
  •  सुख समृद्धीचा झारा, शिक्षण हाच मार्ग खरा
  •  शिक्षण घेणे म्हणजे देशाची सेवा करणे.
  •  गुणवततापूर्ण शिक्षण निपुण भारताचे लशन
  •  शिक्षण हा समासाचा खरा शिल्पकार
  •  ज्ञान तेथे मान
  •  मुलगी शिकली प्रगती झाली
  • तुमचा आमचा एकच विचार शिक्षणाचा करू प्रचार
  •  एक एक अक्षर शिकूया शिक्षणाचे डोँगर चढूया
  •  हसा खेळा शिस्त पाळा

छान छान Marathi Ghoshwakya

  1. पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया
  2. शिक्षण हेच जीवन आहे
  3. शिक्षण म्हणजे जडणघडण
  4. आजचे शिक्षण उद्यासाजे भविष्य
  5. ज्ञान दिल्याने वाढते
  6. ग्रंथ हेच आपले गुरू
  7. मूलगा मुलगी समान , दोघांना शिकवू समान
  8. शिकणाऱ्याला शिकवावे लागत नाही तो स्वतःहून शिकतो
  9. जो मनापासून अभ्यास करेल, तोच जीवनाच्या परीक्षेत सरस ठरेल .
  10. गांधीजींनी दिला संदेश स्वच्छ ठेवा भारत देश

Marathi Ghoshwakya for School

  • मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण
  • मुलगा मुलगी एक समान द्याले त्यांना शिक्षण छान
  • शिक्षण हेच जीवन आहे
  • दिवा लावते ज्ञानाचा विकास होतो गावाचा
  • गुणवत्तापूर्ण शिक्षण, निपुण भारताचे लक्षण
  • साक्षरतेचा दिवा, घरोघरी लावा
  • स्वच्छ भारत, निरोगी भारत
  • ज्ञानज्योत लावा घरोघरी, दूर करा निरक्षरता सारी
  • साक्षरतेचे एकच मंत्र शिक्षण देणे हेच तंत्र
  • माझी शाळा, सुंदर शाळा
  • गिरवू अक्षर, होऊ साक्षर

  1. अडाणी आई, घर वाया जाई
  2. मुलगा मुलगी एक समान, देऊ त्यांना शिक्षण छान
  3. आनंदी जीवनाचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र
  4. उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.
  5. एक दोन तीन चार मुलींना शिकू छान,
  6. नर असो वा नारी चढा शिक्षणाची पायरी
  7. पाण्याचे शिक्षण, जीवनाचे शिक्षण
  8. पाणी वाचवा जीवन वाचवा

Educational Marathi Ghoshwakya

  • गुणवत्ता पूर्ण, शिक्षण हेच भारताचे लक्षण
  • झाडे लावा, झाडे जगवा
  • वाचाल तर वाचाल
  • जय हिंद जय भारत
  • स्वच्छ भारत, सुंदर भारत
  • शिक्षण हे आमचा हक्क आहे
  • साक्षर जनता, भूषण भारता
  • शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
  • शिक्षण आमचा हक्क
  • झाडे लावा चैतन्य फुलवा

शाळेसाठी मराठी घोषवाक्य

  1. सुख समृद्धीचा झरा, शिक्षण हेच मार्गखरा
  2. घेऊनी साक्षरतेचा ध्यास,देशाचा होईल विकास
  3. प्रगत देशाची एकच संकल्पना, देश करू विकसित सारा
  4. दया हा मानवाचा धर्म आहे
  5. शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे हृदयाला भावनेकडे न्या
  6. सोडा सगळे बहाने अभ्यास करा नेटाने
  7. एक दोन तीन चार आमच्या शाळेची मुले हुशार
  8. माझी शाळा आनंदाची शाळा
  9. माझी शाळा समृद्ध शाळा
  10.  हॅप्पी स्कूल ब्राईट स्कूल

Marathi Ghoshwakya (Slogan)

  • हॅपी स्कूल ब्राईटर फ्युचर
  • आमची शाळा सुंदर शाळा
  • गावाचा अभिमान आमची शाळा
  • एज्युकेशन इज द राईट ऑफ लाइफ
  • एज्युकेशन इस द लाईट ऑफ लाइफ
  • जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे
  • ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे
  • शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे
  • जय जवान जय किसान
  • शिक्षण हीच खरी शक्ती

180 thoughts on “100 Ghoshwakya in Marathi: सुंदर शाळेसाठी छान छान मराठी १०० घोषवाक्य”

  1. शिकाल तर शिकाल
    वाचाल‌ तर वाचाल
    वाचाल तर ठिकाल
    ज्ञान ज्योत लावू‌ घरोघरी‌ दूर करू‌ निरक्षरता
    सारी
    समृद्धीचा झरा,‌‌ शिक्षण हाच मार्ग खरा.
    स्वस्त भारत साक्षात भारत
    अज्ञानात अधोगती, शिकण्यातच प्रगती
    ज्ञान हे अमृत आहे
    आमची साळा सुंदर शाळा
    शिक्षण जरी धेशील मुला ज्ञान थोर करील तूला

    Reply
  2. शिक्षण हे व्यक्ती विकासाचे प्रभावी साधन आहे

    Reply
  3. प्रत्येक क्षण मोलाचा ज्ञानाचा कण तोलाचा.
    अनुभव देते ते सर्वश्रेष्ठ शिक्षण
    मन,मनगट,भावनांचा विकास म्हणजे शिक्षण.
    जगाचा आदर्श नागरीक बनवते ते शिक्षण.
    शिकायला शिकवते ते शिक्षण.
    वाचाल तर वाचाल.

    Reply
  4. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा
    साक्षर जनता भूषण भारता, माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा समृद्ध शाळा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, झाडे लावा झाडे जगवा, माझी शाळा आनंदाची शाळा.

    Reply
  5. प्रत्येक क्षण मोलाचा ज्ञानाचा कण तोलाचा.
    अनुभव देते ते सर्वश्रेष्ठ शिक्षण
    मन,मनगट,भावनांचा विकास म्हणजे शिक्षण.
    जगाचा आदर्श नागरीक बनवते ते शिक्षण.
    शिकायला शिकवते ते शिक्षण.
    वाचाल तर वाचाल.

    Reply
  6. मन,मनगट आणि बुद्धीचा विकास म्हणजेच शिक्षण.
    प्रत्येक क्षण मोलाचा ज्ञानाचा कण तेलाचा.
    अनुभवातून मिळतं ते खर शिक्षण.
    शिकायला शिकवते ते शिक्षण.

    Reply
  7. उच्च शिक्षण ,चांगल्या जीवनाचे लक्षण.
    !!!!::::::!!!##!!!
    !!!!!!!!!!
    !!!!!!!!!!!!!

    Reply
  8. शिक्षण हे केवळ नवीन शिकण्यासाठीच नाही तर तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे.

    Reply
  9. उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आ योग्य शिक्षण घ्या.

    Reply
  10. माता होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित

    Reply
  11. माता होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित

    Reply
  12. Shikshan Manje” sharirala Sharma kade Buddhi La Mana Kade hart la Bhavne kade
    valavne manje Shikshan hoy

    Reply
  13. शिकाल तर शिकाल
    वाचाल तर वाचाल
    वाचाल तर टिकाल

    Reply
  14. 1] माझी शाळा सुंदर शाळा लावतील लळा जसा माऊली बाळा 2]शाळेत जातो आम्ही रोज अभ्यासासोबत करतो करतो मौज 3]माझी शाळा आदर्श शाळा 4]शिक्षण जर घेशील मुला ज्ञान थोर करील तुला 5]माझी शाळा सजली रे मुले शिकण्यात रमली रे

    Reply
  15. साक्षरतेचे एकच मंत्र शिक्षण देणं हेच तंत्र

    Reply
  16. घरी सर्वांना सुशिक्षित करा कुटुंबात आनंद घ्या.

    Reply
  17. शिक्षा जीवन का आधार हैं इसके बिना जीवन बेकार हैं.

    Reply
  18. शाळा देते बचतीचे धडे येथून आमचे आयुष्य घरी.

    Reply
  19. ज्ञान ज्योत लावू घरो घरी दूर करू निरक्षता सारी.

    Reply
  20. शिक्षणामुळे देशाची प्रगती होते शिक्षणामुळे घरामध्ये उजेड पडतो

    Reply
  21. शाळा म्हणजे ज्ञानच मंदिर आहे त्यातून सर्वांनी ज्ञान प्राप्त केले पाहिजे.

    Reply
  22. शाळेला वेळेवर जाणे म्हणजे शिक्षण शिकण्याची स्पर्धा.

    Reply
  23. शाळेला वेळेवर जाणे. म्हणजे शिक्षण शिकण्याची जिद

    Reply
  24. शिक्षण जरी घेशील मुला ज्ञान थोर करील तुला.

    Reply
  25. मझी शाळा खूप सुंदर आहे. शाळा हे माझे मंदिर आहे आणि शिक्षण हा देवता ,आणि मी त्याचा पुजारी .माझी शाळा म्हणजे ज्ञानेश्वर विद्यालय ,लातूर .माझ्या शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर ते आम्हाला खूप छान प्रोत्साहित करतात. जे काही आज पर्यंत मी शिकलो ते सगळं शाळेमध्ये . आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध आहेत जसे…,पाणी, खाऊ, शौचालय ई.
    आमचा शाळेतील सर्व शिक्षक खूप जीव लाऊन शिकवतात .

    Reply
  26. शिकणाऱ्याला शिकवावे लागत नाही तो स्वतःहून शिकतो

    Reply
  27. आमची शाळा सुंदर आहे आपले विद्यार्थी पण सुंदर आहे आपली गुरुजी निबंध सुंदर आहे माझं स्कूल पण बहुत सुंदर आहे छान छान मधील छान छान सगळ्यांनी खूप छान आहे पण खूप चीजे आपला शिकवत आहे आपला गुरुजींनी मला मला आम्हाला सगळ्यांनी खूप सुंदर

    Reply
  28. माझी शाळा व माझी शाळा माझे सर्व शिक्षक स्वार्थ सुंदर आहे माझी शाळा सुंदर आहे शाळा मला खूप आवडतो माझी शाळा माझे सर्व शिक्षक मला खूप आवडतो माझी शाळा माझे शाळेचे परिसर व सर्व शिक्षक सुंदर आहेत माझी शाळा सुंदर आहे म्हणून ती तिला खूप आवडतो

    Reply
  29. माझी शाळा व माझी शाळा माझे सर्व शिक्षक स्वार्थ सुंदर आहे माझी शाळा सुंदर आहे शाळा मला खूप आवडतो माझी शाळा माझे सर्व शिक्षक मला खूप आवडतो माझी शाळा माझे शाळेचे परिसर

    Reply
  30. चांगले शिक्षण घ्या आणि उच्च प्रगती मिळवा जास्त करून मुलीने पुढाकार घ्यावा आणि स्वतः सक्षम व्हावे.

    Reply
  31. • माझी शाळा असावी सुंदर, जिथे मुले मुली होती साक्षर

    Reply
  32. माझी शाळा असावी सुंदर, जिथे मुले मुली होती साक्षर

    Reply
  33. माझी शाळा असावी सुंदर , जिते मुले मुली होतील साक्षर

    Reply
  34. माझी शाळा असावी सुंदर जिते मुले मुली होतील साक्षर

    Reply
  35. “Success is no accident. It is hard work, perseverance, learning, studying, sacrifice and most of all, love of what you are doing or learning to do.”

    Reply
  36. १) शिक्षणाचे महत्त्व म्हणजे माझाकडे शिक्षण एक अस पती आहे ज्याचा मदतीने आपण आपल्या जीवनाचा अंधकार दूर करु शकतात.
    २) मा. मुख्यमंत्री कड़े माझा निवेदन आहे की शिक्षणव्यवस्थाला आणखी रुचिकर बनवा जयामुळे आमहाला अभयआसआवइषयी रूची येणार

    Reply
  37. १) शिक्षणाचे महत्त्व म्हणजे माझाकडे शिक्षण एक अस पती आहे ज्याचा मदतीने आपण आपल्या जीवनाचा अंधकार दूर करु शकतात.

    २) मा. मुख्यमंत्री कड़े माझा निवेदन आहे की शिक्षणव्यवस्थाला आणखी रुचिकर बनवा जयामुळे आमहाला अभयआसआवइषयी रूची येणार

    Reply
  38. My school is my pride. Our A.V.M school is the best school in bhayandar. Our school has many facilities that many other schools lack. Our school has one of the biggest grounds in all of the schools of bhayandar. Other schools are not able to compare to our school’s teaching methods. I like my Abhinav Vidya Mandir. -Poorv Sharma

    Reply
  39. My school is my pride. Our A.V.M school is the best school in bhayandar. Our school has many facilities that many other schools lack. Our school has one of the biggest grounds in all of the schools of bhayandar. Other schools are not able to compare to our school’s teaching methods. I like my Abhinav Vidya Mandir.

    Reply
  40. My school is my pride our A.V.M School is the best school in Our Bhayandar.Our school have many facilities to us. Our school have big ground for Sports and playing games we also have AV room in our school to include new ideas and more educational activities and projects . I love my school very much

    Reply
  41. My school is my pride . Our A.V.M
    School is the best school in Bhayandar east.Our school has many facilities that many other school lack. Abhinav Vidya Mandir is ground also so much biggest.I like my Abhinav Vidya Mandir school .

    Reply
  42. My school is my pride . Our A.V.M school is the best school in bhayandar East . Our school has many facilities that many other school lack. Abhinav Vidya Mandir is ground also so much big . I like my Abhinav Vidya Mandir school

    Reply
  43. My school is my pride. Our A.V.M school is the best school in bhayander. Our school have many facilities to us. Our school have big ground. Any other school not able to compare to our school’s teaching methods. I love my school my school is my pride.

    Reply
    • My school is my Pride. Our A.V.M School is the best school in bhayandar Eest Our School has many facilities that many other School lacK. Abhinav Vidya Mandir is ground also so much big. liKe my Abhinav Vidya Mandir School

      Reply
  44. My school is my pride . Our A.V.M. School is the best school is bhayandar east . Our school has many facilities that many other school lack . Abhinav Vidya Mandir is ground also so much big . I like my Abhinav Vidya Mandir school.

    Reply
  45. My School is my pride. Our A.V.M school is the best school in bhayander.our school have many facilities to us.our school have big ground. Any other school teaching methods.I love my school

    Reply
  46. My school is my pride. Our Abhinav Vidya mandir is best school in bhayandar. Our school has many facilities that many other school lack.
    Our school has one of the biggest ground in all of the school in bhayandar. Other school are not able to compare to our school for teaching methods. I like my Abhinav Vidya mandir ..

    Reply
  47. My School, My Pride.Our school is best in Mira Bhayandar. Our have biggest ground in Mira Bhayandar. Our school is best in City, my teacher encourage us to participate in all sports and activities and we are getting lots of opportunities to develop our physical and mental health.

    Reply
  48. school pride fills me up inside In my heart, it will always reside With friends and teachers, I confide, my school’s my joy, my confident stride Lessons learned, with passion wide, In A.V.M., where dreams coincide. I love my school My school is my pride.

    Reply
  49. My School is my Pride our A.V.M School
    Is the best School in Bhayander East
    Our School has many Facilities that many other School lack Abhinav Vidhya Mandir so big Ground any other School not able to compare to our School teaching Methods I love my School my School is My Pride

    Reply
  50. My school is my pride . Abhinav vidya mandir school is the one of the best school of my city . my school is provide us so many facilities . My school is the temple of knowledge . There are so many Teachers are there in my school she makes us understand the whole concept very well and again and again so that we do not forget it . therefore I love my school .

    Reply
  51. My School is my pride Our A.V.M School is the best school in Bhayandar East. Our school has many facilities that many other school lack. Abhinav Vidya Mandir is ground also somuch big.like my Abhinav Vidya Mandir school

    Reply
  52. My school is my pride. Our A.V.M School is the best School in Bhayandar East. Our School has many facilities that many other School lack. Abhinav Vidya Mandir is ground also so much big. like my Abhinav Vidya Mandir School

    Reply
  53. My school is my pride my school is very good my school name is A V M is the best school in Bhayandar (E) Dist Thane my school lots of facilities & lots of activities my school teacher very good teaching and very good education in the school. Proud of my school.

    Reply
  54. My school is my pride. Our A.V.M school is the best school in Bhayandar East. Abhinav Vidya Mandir ground also so much big. Our school have many facilities that many other school lack.

    Reply
  55. My school is my price. Our A.V.M school is the great school in bhayandar . Our school has many types of facilities that many other school lack. Our schools has one of the biggest ground in all of the school of bhayandar .Other school are not able to compare to our school ‘s teaching method and other activities I proud of my school.

    Reply
  56. My school is my pride .Our A.V.M school is great school in bhayandar .Our has biggest ground in bhayandar. Other school are not able to compare our school ‘s teaching method and many other activities. I proud of my Abhinav vidya mandir.

    Reply

Leave a Comment

error: कॉपी करताय???