RTE Admission Lottery 2025: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE Act) 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2025 साठीच्या प्रवेशाची सोडत वेळ व युट्युब लिंक विषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

RTE Admission Lottery 2025: आरटीई 25 टक्के सोडत आज जाहीर होणार; इथे पहा लाईव्ह
RTE Admission Lottery 2025: आरटीई 25 टक्के सोडत आज जाहीर होणार; इथे पहा लाईव्ह
RTE Admission Lottery Date
सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) सोमवार दि. 1002.2025 रोजी सकाळी 11:00 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात येणार आहे.
RTE Admission Lottery पालकांना कसे पाहता येईल.
राज्यातील सर्व पालकांना ही प्रक्रिया पाहता येणार आहे. हे पाहण्यासाठी वरील युट्युब लिंकवर क्लिक करून पाहावे लागेल.
यावरून आपणांस संपूर्ण RTE Admission Lottery 2025 ची प्रिंसेस लाईव्ह पाहता येणार आहे.
पालकांना RTE Lottery Massage कधी येणार
आज सोडत काढल्यानंतर पालकांना लॉटरीचा मॅसेज कधी येणार या विषयी माहिती दिली जाणार आहे. मागील काही दिवसांचा अनुभव पाहता किमान एक दोन दिवसानंतर पालकांना आपण नोंदविलेल्या मोबाईलवर SMS द्वारे कळविण्यात येते. मॅसेज नाही आल्यास RTE वेबसाईट वर लॉगिन करून आपण आपल्याला अर्जाची स्थिती चेक करू शकता.
- RTE Portal लिंक : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
- पालकांसाठी RTE check लिंक : https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login
- RTE प्रवेशासाठी वयाची अट इथे पहा
- RTE प्रवेशासाठी कागदपत्रे पहा
RTE Admission selection And Waiting Round
तरी सन 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीची व्यापक स्वरुपात मोफत प्रसिध्दी आपल्यास्तरावरुन देण्यात यावी.
खालीलप्रमाणे जिल्हानिहाय फॉर्म नोंदणी संख्या देण्यात आली आहे.
- अहिल्या नगर – 8579
- अकोला – 5725
- अमरावती – 7735
- भंडारा – 2612
- बीड – 5446
- बुलढाणा – 6281
- चंद्रपूर – 3878
- छ संभाजीनगर – 15889
- धाराशिव – 2332
- धुळे – 3573
- गडचिरोली – 887
- गोंदिया – 3132
- हिंगोली – 2391
- जळगाव – 9311
- जालना – 5358
- कोल्हापूर – 4549
- लातूर – 6127
- मुंबई – 12755
- मुंबई – 12755
- नागपूर – 29225
- नांदेड – 9253
- नंदुरबार – 991
- नाशिक – 16743
- पालघर – 4981
- परभणी – 3347
- पुणे – 59591
- रायगड – 9450
- रत्नागिरी – 887
- सांगली – 3085
- सातारा – 4614
- सिंधुदुर्ग – 161
- सोलापूर – 5865
- ठाणे – 24815
- वर्धा – 4817
- वाशीम – 2737
- यवतमाळ – 5939
एकूण – 293136