FYJC Admission Second Round 2025: अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

FYJC Admission Second Round 2025 : इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रवेश प्रक्रिया 2025-26 च्या दुसऱ्या नियमित फेरीची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. FYJC Admission Second Round 2025 पूर्वी विद्यार्थी आणि पालकांना खालील दिलेल्या सूचना पाळाव्या लागणार आहेत. सविस्तर सूचना आणि परिपत्रक खालीलप्रमाणे देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FYJC Admission Second Round 2025

ऑनलाईन प्रवेशाची दुसऱ्या फेरीसाठी दिनांक 10 जुलै 2025 ते 13 जुलै 2025 सायंकाळी 6:30वाजेपर्यंत नवीन विद्यार्थी नोंदणी व भाग एक मध्ये दुरुस्ती करणे, प्रधान्यक्रम (1ते 10 शाळा निवडणे) आणि नियमित फेरीमध्ये प्रवेश ण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतिक्रम अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आहे.

या दरम्यान कोटा प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी पार्ट 1 मध्ये दुरुस्ती, कोटा प्रवेशासाठी पसंती देणे व लॉक करणे ही सुद्धा सुविधा उपलब्ध असणार आहे.

FYJC Admission Second Round 2025 Date

ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची अलोटमेंट 17 जुलै 2025 रोजी अकरावी प्रवेश पोर्टल https://mahafyjcadmissions.in/landing वर जाहीर करण्यात येईल. याबाबत विद्यार्थ्यांना SMS द्वारे कळविण्यात येणार आहे तसेच वेबसाईटवर कट ऑफ जाहीर करण्यात येणार आहे.

FYJC Admission Second Round 2025 Admission Date

दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी 18 ते 21 जुलै 2025 दरम्यान प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. आणखी सुचणासाठी खालीलप्रमाणे पत्र पहा

FYJC Admission Second Round 2025

FYJC Admission Second Round 2025 Quota 

FYJC Admission Second Round 2025 Quota 

Leave a Comment

error: कॉपी करताय???