Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: सरकारी नोकरी शोधताय? नागपूर महानगरपालिकेने त्यांच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 बाबत संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: अर्ज करा…! नागपूर महानगरपालिकेत गट क च्या 174 जागावर नवीन भरती सुरु
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
नागपूर महानगरपालिका भरती विभागाच्या वतीने आयोजित परीक्षेसाठी खालील प्रमाणे जाहिरात देण्यात आली आहे. या जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अर्टीची पूर्तता करण्याऱ्या पात्र उमेदवारांकडुन विहीत मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Online Application
नागपूर महानगरपालिका भरतीसाठी पात्र उमेदवारांना दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजीपासून ऑनलाईन फॉर्म भरता येणार असून यांची अंतिम दिनांक 09 सप्टेंबर 2025 आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 details
नागपूर महानगरपालिका अंतर्गत संवर्गनिहाय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- कनिष्ठ लिपीक – 60 जागा
- विधी सहायक – 06 जागा
- कर संग्राहक – 74 जागा
- ग्रंथालय सहायक – 08 जागा
- स्टेनोग्राफर – 10 जागा
- लेखापाल / रोखपाल – 10 जागा
- सिस्टीम अँनलिस्ट – 01 जागा
- हार्डवेअर इंजिनियर – 02 जागा
- डेटा मॅनेजर – 01 जागा
- प्रोग्रमर – 02 जागा
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Notification
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Fees Details
- खुला प्रवर्ग – 1000/-
- मागास प्रवर्ग – 900/-
- माजी सैनिक – शुल्क माफ
अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरणे आवश्यक आहे.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Exam Instruction
- नागपूर महानगरपालिका भरतीसाठी पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) विहीत करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल.
- परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या विचारात घेऊन आवश्यकता असल्यास सदर परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल.
- परीक्षेसाठी संबंधीत उमेदवारास त्याचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक, वेळ व परीक्षा केंद्राचा तपशील परीक्षा प्रवेशपत्राद्वारे वरील प्रमाणे नमुद संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होईल.
- या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास, सुधारीत वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
- परीक्षा व यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- पात्रतेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती किमान अर्हता व इतर सर्व सविस्तर अटी व शर्ती, अर्ज करण्याची सविस्तर कार्यपध्दती तसेच सविस्तर जाहिरात नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://nmcnagpur.gov.in
Very nice
Good