Sassoon Hospital Bharti 2025 : शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या पुणे येथील ससून हास्पिटल (Sassoon General Hospital Pune) मध्ये किमान दहावी पासवर विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. Sassoon Hospital Bharti 2025 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन फॉर्म मागविण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे वाचा.

Sassoon Hospital Bharti 2025 : अर्ज करा!! ससूनमध्ये दहावीपासवर नोकर भरती सुरु विविध पदाच्या 354 जागा
हे ही पहा
- नागपूर महानगरपालिका भरती 174 जागा
- ठाणे महानगरपालिका भरती 1773 जागा
- मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 358 जागा
Sassoon Hospital Bharti 2025
ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे च्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या गट ड च्या 354 जागावर भरती केली जात आहे. यासाठी IBPS मार्फत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित परीक्षा असेल.
Sassoon Hospital Bharti 2025 Vacancies
या भरती प्रक्रियेतून भरल्या जाणाऱ्या जगाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- गॅस प्लँट वॉपरेटर 01 जागा
- भांडार सेवक 01 जागा
- प्रयोगशाळा परिचर 01 जागा
- दवाखाना सेवक 04 जागा
- संदेशवाहक 02 जागा
- बटलर 04 जागा
- माळी 03 जागा
- प्रयोगशाळासेवक 08 जागा
- स्वयंपाकी सेवक 08 जागा
- नाभिक 08 जागा
- सहाय्यक स्वयंपाकी 09 जागा
- हमाल 13 जागा
- रुग्णपटवाहक 10 जागा
- क्षकिरणसेवक 15 जागा
- शिपाई 02 जागा
- पहारेकरी 23 जागा
- चतर्थश्रेणी सेवक 36 जागा
- आया 38 जागा
- कक्ष सेवक 168 जागा
एकूण 354 जागा
Sassoon Hospital Bharti 2025 Qualification
ऑनलाईन अर्ज करू इछीणाऱ्या उमेदवारास किमान दहावी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
Sassoon Hospital Bharti 2025 Online Form
या भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/sghpjun25/ या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरावयाचे असून 15 ऑगस्ट 2025 ते 31 ऑगस्ट 2025 यां कालावधीत ऑनलाईन फॉर्म भरता येतील. हालतिकीट व ऑनलाईन परीक्षेची माहिती https://bjgmcpune.com/ या वेबसाईटवर दिली जाणार आहे.
Sassoon Hospital Bharti 2025 Fees
ससून रुग्णालय भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरायचा असुन त्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000/- तर राखीव संवर्गातील उमेदवारांना 900/- फीस आकारली जाणार आहे. सदरची फीस ऑनलाईन भरावयाची असून माजी सैनिकांना ही शुल्क माफ असणार आहे. एकदा भरलेली फीस कोणत्याही परिस्थितीत परत दिली जाणार नाही.
ससून भरती pdf जाहिरात
आणखी संपूर्ण माहितीसाठी खालील जाहिरात पहा
जाहिरात पहा https://bjgmcpune.com/
Hi I am Arjun Mukund Gund I am standing in 12th 10th marks is 71% I am handicapped 59% please give me a job.
Very nice