CTET Answer Kye 2026: सीटीईटी परीक्षेची उत्तरसूची जाहीर; इथे पहा pdf सह संपूर्ण माहिती

CTET Answer Kye 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2026 ची उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे.CTET Answer Kye 2026 बाबत अधिकृत घोषणा व परिपत्रक जाहीर करण्यात आले असून संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CTET Answer Kye 2026

CTET 2026 Answer Key

CTET Answer Kye 2026 PDF

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक सूचनानुसार CTET फेब्रुवारी-2026 परीक्षेच्या ‘उत्तर तालिका’ (Answer Keys) आणि ‘OMR शीट’ प्रसिद्ध करण्यात आले आहे.

​CTET Answer Key 2026

दिनांक 7 ​आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या CTET परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या OMR उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतिमा आणि उत्तर तालिका अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. CTET Answer Keys पाहण्यासाठी तुम्ही वरील वेबसाईटला भेट देऊ शकता.

​CTET Answer Key 2026 Important Dates

​उत्तर तालिका पाहण्यासाठी आणि त्यांना आव्हान (Challenge) देण्यासाठीची सुविधा 12 मार्च ते 15 मार्च 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) उपलब्ध असेल.

CTET Answer key 2026 Challenge

  • जर तुम्हाला एखाद्या उत्तरावर शंका असेल, तर तुम्ही ऑनलाइन लिंकद्वारे त्याला आव्हान देऊ शकता. प्रत्येक प्रश्नासाठी 1000 रुपये शुल्क भरावे लागेल.
  • हे शुल्क क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे भरता येईल.
  • हे शुल्क एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही (non-refundable), मात्र एक अट खालीलप्रमाणे आहे.

CTET answer key 2026 Refund Policy:

  • ​जर विषय तज्ज्ञांनी तुमचे आव्हान स्वीकारले (म्हणजेच जर उत्तर तालिकेत खरोखर चूक आढळली), तर बोर्डाकडून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल आणि तुमचे भरलेले शुल्क परत केले जाईल.
  • हा परतावा थेट त्याच खात्यात (क्रेडिट/डेबिट कार्ड) जमा होईल ज्यातून पैसे भरले होते. म्हणूनच, उमेदवारांना स्वतःच्या कार्डवरून पैसे भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

CTET answer key 2026 अंतिम निर्णय:

आव्हानांबाबत बोर्डाचा निर्णय अंतिम असेल आणि त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.

CTET Answer Key 2026

PUBLIC NOTICE – CTET EXAMINATION FEBRUARY-2026

Display of scanned images of OMR Answer Sheets & display/Challenge of Answer Keys

All the candidates who appeared in CTET Examination held on 07 & 08 February 2026 are informed that the scanned images of OMR Answer Sheet of the candidates & Answer Keys are uploaded on the website https://ctet.nic.in/ from 12/03/2026 to 15/03/2026 (upto 11:59 PM).

There is a provision for the candidates to challenge the answer keys through the link available on the website https://ctet.nic.in/ from 12/03/2026 to 15/03/2026 (upto 11:59 PM). A fee of Rs. 1000/- per question is required to be submitted through credit/debit card. The fee once paid is non-refundable.

If the challenge is accepted by the Board i.e. if any mistake is noticed by the subject experts in the answer key, a policy decision will be notified and the fee shall be refunded. The refund (if any) will be transferred online to the concerned credit/debit card account, so the candidates are advised to pay from their own credit/debit card. The decision of Board on the challenges shall be final and no further communication will be entertained.

Director (C.T.Ε.Τ)

Leave a Comment

error: कॉपी करताय???