Kendrapramukh Bharti 2025: केंद्रप्रमुख भरतीची अधिसूचना जाहीर; 2410 पदे भरली जाणार
Kendrapramukh Bharti 2025 : समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख भरती ) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व …