Central Sanskrit University Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नव्याने नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कारण Central Sanskrit University Recruitment 2026 च्या वतीने नोकर भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. सविस्तर माहिती आणि जाहिरात खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Central Sanskrit University Recruitment 2026: संस्कृत विद्यापीठात नॉन टीचिंग ची मोठी भरती; फॉर्म भरा
Central Sanskrit University Recruitment 2026
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ दिल्ली येथे विविध नॉन टीचिंग पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून यासाठी तब्बल 144 पदांची भरती केली जाणार आहे.
केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नॉन टीचिंग भरती तपशील
- निबंधक 01 जागा
- सहाय्यक निबंधक 02 जागा
- तंत्र विश्लेषक 03 जागा
- विभागीय अधिकारी 11 जागा
- नर्सिंग अधिकारी 03 जागा
- सहायक 10 जागा
- अतिथीगृह व्यवस्थापक 03 जागा
- कनिष्ठ अभियंता 03 जागा
- वैयक्तिक सहायक 03 जागा
- व्यावसायिक सहायक 04 जागा
- तांत्रिक सहायक 03 जागा
- तांत्रिक सहायक 04 जागा
- स्टेनोग्राफर 08 जागा
- वरिष्ठ श्रेणी लिपिक 16 जागा
- ग्रंथालय सहायक 01 जागा
- कनिष्ठ श्रेणी लिपिक 35 जागा
- वाहन चालक 01 जागा
- बहुउद्देशीय कर्मचारी 22 जागा
- ग्रंथालय परिचर 08 जागा
- वैद्यकीय परिचर 03 जागा आणि इतर विविध पदांची भरती केली जाणार आहे.
Central Sanskrit University Recruitment 2026
- सदरील भरतीतील पात्रतेचे निकष, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, भरती प्रक्रिया, रिक्त पदाचे विवरण, अर्जाची प्रक्रिया, परीक्षेची योजना, निवड प्रक्रिया व आवश्यक अटीबाबत सविस्तर माहिती खाली दिलेल्या जाहिरातीच्या ठिकाणी दिलेले आहे
- सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी आणि त्यानंतर मग ऑनलाईन फॉर्म भरावा
Central Sanskrit University Recruitment 2026 link

