CTET Result 2026: सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; एका क्लिकवर निकाल पहा

CTET Result 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2026 अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आले असून CTET Result 2026 link माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CTET Result 2026 link

CTET निकाल 2026 इथे पहा

  • वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर फक्त आपला रोल नबर नोंदवायचा आहे.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक सूचनानुसार CTET फेब्रुवारी-2026 परीक्षेच्या निकाल’ प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दिनांक 7 ​आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या CTET परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या OMR उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतिमा आणि उत्तर तालिका अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. CTET Answer Keys पाहण्यासाठी तुम्ही वरील वेबसाईटला भेट देऊ शकता.

​उत्तर तालिका पाहण्यासाठी आणि त्यांना आव्हान (Challenge) देण्यासाठीची सुविधा 12 मार्च ते 15 मार्च 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) उपलब्ध करून देण्यात आले होते.

CTET 2026असे मिळवा प्रमाणपत्र

डिजीलॉकर (DigiLocker) हे भारत सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमांतर्गत एक सुरक्षित क्लाउड-आधारित प्लॅटफॉर्म आहे, जे नागरिकांना पॅन कार्ड, आधार, शैक्षणिक प्रमाणपत्रे यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवण्याची आणि पडताळण्याची सुविधा देते. हे फिजीकल डॉक्युमेंट्स बाळगण्याची गरज कमी करते आणि ते DigiLocker.gov.in किंवा मोबाईल ॲपवरून आधार OTP द्वारे सहज ॲक्सेस करता येतात.

डिजी लॉकरचे फायदे:

  • कागदपत्रे साठवणे: आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट इत्यादी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवता येतात
  • कागदविरहित सुविधा (Paperless): प्रत्यक्ष कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज नाही, डिजिटल प्रती सरकारी कामांसाठी वैध असतात.
  • ई-स्वाक्षरी (eSign): कागदपत्रांवर स्वतःची स्वाक्षरी करण्याची सुविधा.
  • सुरक्षित शेअरिंग: गरज पडल्यास कागदपत्रे सुरक्षितपणे कोणालाही शेअर करता येतात.

डिजी लॉकर लॉगिन (Login) कसे करावे?

  • वेबसाईट किंवा ॲप: डिजी लॉकरची अधिकृत वेबसाईट वर जा किंवा प्ले स्टोअरवरून DigiLocker ॲप डाउनलोड करता येते
  • साइन-इन: ‘Sign In’ बटणावर क्लिक करा.
  • लॉगिन पर्याय: आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर प्रविष्ट करा
  • OTP: तुमच्या मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा आणि सुरक्षितपणे खाते ॲक्सेस करा.
  • पिन (PIN): जर तुम्ही आधीच खाते तयार केले असेल तर 6 अंकी सुरक्षा पिन (Security PIN) प्रविष्ट करून लॉगिन कर.
  • जर अकाउंट नसेल, तर आधार क्रमांकाचा वापर करून तुम्ही नवीन खाते तयार करू शकता

Leave a Comment

error: कॉपी करताय???