CTET Result 2026: सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; एका क्लिकवर निकाल पहा

CTET Result 2026: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा फेब्रुवारी 2026 अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आले असून CTET Result 2026 link माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CTET Result 2026 link

CTET Result 2026 इथे पहा

  • वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर फक्त आपला रोल नबर नोंदवायचा आहे.
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक सूचनानुसार CTET फेब्रुवारी-2026 परीक्षेच्या निकाल’ प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दिनांक 7 ​आणि 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या CTET परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या OMR उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतिमा आणि उत्तर तालिका अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. CTET Answer Keys पाहण्यासाठी तुम्ही वरील वेबसाईटला भेट देऊ शकता.

​उत्तर तालिका पाहण्यासाठी आणि त्यांना आव्हान (Challenge) देण्यासाठीची सुविधा 12 मार्च ते 15 मार्च 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) उपलब्ध करून देण्यात आले होते

Leave a Comment

error: कॉपी करताय???