GDS Post Office Bharti 2026: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) /सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि शाखा पोस्टमास्टर (BPM) म्हणून काम करण्यासाठी तब्बल 28 हजार पेक्षा जास्त पदांची Mega Bharti केली जाणार आहे. यासाठी किमान दहावी उतीर्ण ही पात्रता असणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. GDS Post Office Bharti 2026 भरतीबाबत सविस्तर माहिती आणि फॉर्म भरण्याची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
GDS Post Office Bharti 2026: पोस्ट ऑफिसमध्ये GDS & ABPM पदाच्या 28 हजार पेक्षा जास्त पदांची थेट मेगा भरती; इथे करा अर्ज
- बीड पोलीस पाटील भरती इथे पहा
- RTE मोफत प्रवेश सर्व शंका पहा
- RTE मोफत प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
GDS Post Office Bharti 2026
Online applications are invited from the eligible applicants for engagement as Gramin Dak Sevaks (GDS) (Branch Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM)/Dak Sevak). Applications are to be submitted online at https://indiapost.gov.in/gdsonlineengagement (Post Office Recruitment 2026) Notification Number: 17-37/2025-GDS (Pt. I)
GDS Post Office Bharti 2026 Vacancies
भारतीय डाक विभागाच्या (टपाल विभाग) दिनांक 28 जानेवारी 2026 च्या नोटिफिकेशन नुसार ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर(BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर(ABPM), डाक सेवक या पदासाठी 28000 पेक्षा जास्त पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. त्यापैकी महाराष्ट्र सर्कल मध्ये मराठी भाषिकसाठीही भरती केली जाणार आहे.
GDS Post Office Bharti 2026 Age Limit
India Post Office Bharti करीता 18 ते 40 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. SC / ST उमेदवारांसाठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे, दिव्यांग व्यक्तीसाठी 10 वर्षे वयामध्ये सवलत असणार आहे. जर उमेदवार OBC मधील दिव्यांग असेल तर 13 वर्षे सवलत देण्यात आली आहे तर SC / ST मधील दिव्यांग उमेदवारांना 15 वर्षे वयापर्यंत सवलत देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता Educational Qualification
- ग्रामीण डाक सेवक (GDS) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)] पदाच्या भरतीसाठी उमेदवार हा दहावी उतीर्ण असावा आणि संगणकाचे ज्ञान असावे.
अर्जाचा शुल्क Application Fees
- India Post Office Bharti 2026 मध्ये सर्व प्रकारच्या उमेदवारांना 100/- शुल्क आकारण्यात येणार असून यामध्ये SC/ ST / PWD/ तृतीयपंथी उमेदवारांना सवलत देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया Selection Process
- शाखा पोस्टमास्टर आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर पदाच्या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. ही भरती दहावीच्या गुणावर आधारित थेट भरती होणार आहे. दहावीच्या गुणावर आधारित merit List तरी केली जाईल. अधिक माहितीसाठी मूळ जाहीरात पहावी
असा करा ऑनलाईन अर्ज How To apply GDS Post Office Bharti
- या पदासाठी अर्ज फक्त ऑनलाइन सबमिट करावे लागतील. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा
https://app.indiapost.gov.in/gdscandidate/registration
महत्वाच्या तारखा
- User Registration तयार करणे
- Start Date:30 Jan 2026
- End Date:14 Feb 2026
प्रत्यक्ष फॉर्म भरणे
- Start Date:01 Feb 2026
- End Date:16 Feb 2026
फॉर्म दुरुस्ती
- Start Date:17 Feb 2026
- End Date:18 Feb 2026
भारताचे आर्थिक बजेट पहा


This article is very helpful and easy to understand. The explanation is clear and useful for students. Thank you for sharing such valuable educational information. Please keep posting more content like
this.
This article is very helpful and easy to understand. The explanation is clear and useful for students. Thank you for sharing such valuable educalional information. Please keep posting more content like
this.
This website is very helpful for students. The study material and explanations are easy to undersland. It helps a lot in exam preparation. Thank you for providing such useful educational content
This website provides useful information about job opportunities. The updates are clear and helpful for job seekers. Thank you for sharing valuable career-related information.
This website provides useful information about job opportunities. The updates are clear and helpful for job seekers. Thank you for sharing valuable career-related information.
Ok