GGMCJJ Bharti 2025: जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत नवीन भरती

GGMCJJ Bharti 2025: राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत रुग्णालय तसेच संस्थेतील गट ड (वर्ग-4) संवर्गातील रिक्त पदे भरण्यारकरीता ऑनलाईन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमदेवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या GGMCJJ Bharti 2025 साठी उमेदवरांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादिची माहिती खालील प्रमाणे आहे.

GGMCJJ Bharti 2025

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शतीर्ची पुर्तता करणान्या उमदेवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.

GGMCJJ Bharti 2025 Vacancy

जे जे हॉस्पिटल समूह अंतर्गत भरल्या जाणाऱ्या जागा खालीलप्रमाणे विभागलेल्या आहेत.

  • सेन्ट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई – 99 जागा
  • नागरी स्वास्थ केंद्र वांद्रे, मुंबई – 06 जागा
  • परिचर्या शिक्षण संस्थ, मुंबई – 11 जागा
  • शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, मुंबई – 29 जागा
  • आयुष, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई – 06 जागा
  • म.आ पोदार रुग्णालय, मुंबई – 45 जागा
  • रा.आ. पोदार वैद्यक महाविद्यालय, (आयु), मुंबई 15 जागा

GGMCJJ Bharti 2025 Advertisement

GGMCJJ Bharti 2025

GGMCJJ Bharti 2025 Website

प्रस्तुत परीक्षेमधुन भरावयाच्या गट ड (वर्ग – 4) संवगार्तील सर्व पदांचा सविस्तर तपशील (परिशिष्ट-1) gmcjjh.edu.in व www.med-edu.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जे जे रुग्णालय भरती Important Date

अर्ज सदर करण्याचा कालावधी दि. 03 सप्टेंबर 2025 रोजीपासून दि. 24 सप्टेंबर 2025 पर्यंत 23:59 पर्यंत राहिल.
ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 24 सप्टेंबर 2025 पर्यंत 23:59 पर्यंत राहिल.

जे जे रुग्णालय भरती 2025 Exam Date

परिक्षेचा दिनांक व कालावधी gmcjjh.edu.in व www.med-edu.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
परिक्षा दिनांक याबाबतची माहिती gmcjh.edu.in व www.med-edu.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.

Sassoon Hospital Bharti 2025 : अर्ज करा!! ससूनमध्ये दहावीपासवर नोकर भरती सुरु विविध पदाच्या 354 जागा

Leave a Comment

error: कॉपी करताय???