JNV Class 6th Result 2026: नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहीर; एका क्लिकवर पहा निकाल

JNV Class 6th Result 2026: आनंदाची बातमी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहीर. दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल आज दि. 17/03/2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. JNV Class 6th Result 2026 आपण हा खालील संकेतस्थळावरून पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

JNV Class 6th Result 2026

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा 

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा 

असा पहा निकाल JNV Class 6th Result 2026

  • प्रथम वरील लिंकवर क्लिक करा
  • हाल तिकीट वर दिलेला आपला Roll Number टाका .
  • विद्यार्थ्याचा जन्म दिनांक लिहा  आणि त्याखालील check result वर क्लिक करा
  • आपल्यासमोर निकाल येईल पुढील कामासाठी प्रिंट करून ठेवा

JNV Class 6th Result

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर  विद्यार्थांना वरील निअकालाची आवश्यकता भासू शकते त्यासाठी निकालाची प्रिंट करून ठेवावे. त्याचबरोबर विद्यार्थी जन्म दाखला, जातीचे प्रमाणपत्र, निवासाचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यस दिव्यांग प्रमाणपत्र व अनुषंगिक कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यानुळे विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे जमा करून ठेवावी.

आणखी नोकरीविषयक माहितीसाठी पहा

Leave a Comment

error: कॉपी करताय???