MAHATET Exam Answer Key 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २३ नोव्हेंबर २०२५ अंतरिम उत्तरसूची बाबत नुकतेच प्रसिधीपत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार MAHATET Exam Answer Key 2025 जाहीर करण्यात आली आहे.
MAHATET Exam Answer Key 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ ची उत्तरसूची जाहीर; इथे पहा
- परीक्षा पे चर्चा २०२६ नोंदणी सुरु झाली नोंदणी करा

MAHATET Exam Answer Key 2025
- MAHATET Answer key 2025 इथे पहा http://mahatet.in
- डायरेक्ट लिंकसाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक आरटीई-2013/प्र.क्र91 /प्राशि-1, दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये परिषदेच्या वतीने “महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा” (MAHATET) 2025 चे आयोजन दिनांक 23 नोव्हेंबर 2025रोजी करण्यात आले होते.
या परीक्षेतील पेपर। व पेपर ।। चा अंतरिम उत्तरसूची दिनांक 19/12/2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 4:00 वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातुन आणि आकाशवाणी व दुरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामुल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती परीक्षा परिषदेकडून करण्यात आली आहे
MAHATET Answer Key 2025
आक्षेप आणि त्रुटी बाबत
- परीक्षेसाठी पेपर क्र. १ व पेपर क्र. २ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी/आक्षेप असल्यास परिषदेकडे दि. १९/१२/२०२५ ते दि. २७/१२/२०२५ अखेरपर्यंत पाठवता येतील.
- सदर आक्षेप/त्रुटी बाबतचे निवेदन पुराव्यासह https://mahatet.in या संकेतस्थळावर परीक्षार्थ्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिंकद्वारे परिषदेकडे पाठवता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने/ईमेलद्वारे पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
- सूचना : विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करुन विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसुची यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे कळविण्यात आले आहे.

शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२५ पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १९/१२/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.