MMRDA Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या आस्थापनेवरील विविध रिक्त पदाच्या 235 जागांवर भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारंकडून MMRDA Recruitment 2026 साठी ऑनलाईन फॉर्म मागविण्यात आहेत. MMRDA Bharti 2026 लिंक आणि संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
MMRDA Recruitment 2026: अर्ज करा; मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये २३५ जागांवर भरती सुरु
MMRDA Recruitment 2026
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ ब क या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरती प्रक्रियेद्वारे भरणाकरिता आज पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. भरावयाचे पदाची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) – 07 जागा
- सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (रेलपथ) – 01 जागा
- सहाय्यक अभियंता श्रेणी-1(संकेत व दूरसंचार) – 01 जागा
- उप नियोजक – 29 जागा
- सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक – 04 जागा
- सहाय्यक अभियंता श्रेणी-२ /कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 82 जागा
- सहाय्यक अभियंता श्रेणी-2/कनिष्ठ अभियंता (रेलपथ)- 04 जागा
- सहाय्यक अभियंता श्रेणी-2/कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 16 जागा
- सहाय्यक अभियंता श्रेणी-2 /कनिष्ठ अभियंता (संकेत व दूरसंचार) – 02 जागा
- सहाय्यक समाज विकास अधिकारी – 07 जागा
- सहाय्यक विधी अधिकारी – 04 जागा
- उद्यान विद्या सहाय्यक – 02 जागा
- उप लेखापाल – 33 जागा
- लघुटंकलेखक- 10 जागा
- भूमापक – 31 जागा
- संगणक तंत्रज्ञ – 02 जागा
एकूण 235 जागा
MMRDA Bharti 2026 महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन फॉर्म भरणे सूरू : 18/02/2026
- अंतिम दिनांक : 20/03/2026
- परीक्षा शुल्क भरणे : 20/03/2026
- परीक्षा तारीख : वेबसाईट पहा
MMRDA Recruitment 2026 Fees
- खुला प्रवर्ग 1000/-
- मागास प्रवर्ग 900/-
- अनाथ उमेदवार 900/-
- माजी सैनिक – शुल्क नाही
- शुल्क ऑनलाईन भरावे लागेल
- एकदा भरलेली शुल्क ना परतावा असेल
MMRDA Recruitment 2026 Exam
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती बाबत परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल
- शैक्षणिक अर्हता आणि अभ्यासक्रम खालीलप्रमाणे पहा

I am interested in MMRDA recruitment. Please share details regarding eligibility and application process.