RTE Online Form Date 2025: आरटीईचे आठवडाभरात सव्वा लाखाच्यावर पालकांनी भरले फार्म; मुदत अंतिम टप्यात
RTE Online Form Date 2025: आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-26 या वर्षासाठी पालकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आठवडा भराच्या काळात राज्यभरातून यावर्षी 1 लाख, 32 हजार पेक्षा जास्त फॉर्म आले …