Pariksha Pe Charcha 2026 Live: अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या परीक्षा पे चर्चा 2026 (PPC-2026) या कार्यक्रमाची लाईव्ह प्रचार व प्रसाराबाबत नुकतेच माहितीपत्रक जारी करण्यात आले आहेत. Pariksha Pe Charcha 2026 Live Link खालीलप्रमाणे देण्यात आली आहेत.
Pariksha Pe Charcha 2026 Live: परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रमाची तारीख व वेळ जाहीर इथे पहा लिंक
- परीक्षा पे चर्चा 2026 प्रमाणपत्र इथे डाउनलोड करा
याशिवाय खालील लिंकवरुनही आपल्याला हा Pariksha Pe Charcha 2026 Live पाहता येईल

परीक्षा पे चर्चा नरेंद्र मोदी युट्यूब चैनल
Pariksha Pe Charcha 2026 – YouTube
Pariksha Pe Charcha 2026 Live
भारत सरकारच्या मा. सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, यांच्यावतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार परीक्षा पे चर्चा विषयी शिक्षण संचालनालाय वतीने कळविण्यात आले आहे.
Pariksha Pe Charcha 2026 Live Date
Parikaha pe charcha 2026 live प्रसारणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळामधून परीक्षा पे चर्चा (PPC 2026) च्या नवव्याआवृत्तीचा मुख्य कार्यक्रम 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सकाळी 10:00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहेत.
Pariksha Pe Charcha 2026 Live कुठे पाहता येईल ?
परीक्षा पे चर्चा 2026 हा कार्यक्रम विविध सोशल मीडिया (यूट्युब, फेसबुक लाईव्ह, इ.) दूरदर्शन, पीएम ई-विद्या टीव्ही, रेडिओ चॅनेल आणि नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ इत्यादी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जाणार आहे. त्याची लिक आपणांस खालील प्रमाणे कळविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने राज्यातील सर्व शाळामधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना केंद्रशासनाच्या पत्रातील बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.
परीक्षा पे चर्चा 2026 विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा
परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या ताणला सामोरे जाण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहेत. त्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व संबंधितास परीक्षा पे चर्चा (पीपीसी-2026 ) मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी हा कार्यक्रम विविध सोशल मीडिया (यूट्युब, फेसबुक लाईव्ह, इ.) दूरदर्शन, पीएम ई-विद्या टीव्ही, रेडिओ चॅनेल आणि नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ इत्यादी विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारा दिनांक 06/02/2026 रोजी सकाळी 10:00 वाजताचा सदरील कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य/शिक्षक यांना लेखी सुचीत करण्यात यावे. आशा सूचना देण्यात आल्या आहेत.