Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशमन सेवेतील 100 पदाच्या भरतीसह इतर विविध पदांची मोठी भरती करण्यात येणार आहे. Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन फॉर्म मागविण्यात आले आहे. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी व लिंक शैक्षणिक पात्रता व इतर संपुर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026: अग्निशामकच्या 100 जागेसह छ. संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती
- इथे पहा RTE ऑनलाईन प्रवेश फॉर्म सुरु
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026
छ. संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापानेवरील अभियांत्रिकी, अग्निशमन, सुरक्षा, तांत्रिक, सार्वजनिक आरोग्य, पशुवैद्यकीये सेवा, लेखा, लेखा परीक्षण सेवेतील सरळ सेवेची गट क मधील रिक्त असलेल्या 222 पदे भरण्यात येणार आहेत.
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026 Details
पदनिहाय संख्याखालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 32
- उपअग्निशमन केंद्र अधिकारी- 04
- सहाय्यक सुरक्षा अधिकारी – 01
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक – 24
- स्वच्छता निरीक्षक – 12
- पशुधन पर्यवेक्षक – 07
- चालक-यंत्रचालक – 15
- उद्यान सहाय्यक/कृषि सहाय्यक – 06
- अनुरेखक (ट्रेसर) – 09
- अग्निशामक – 100
- रोखपाल – 12
- एकूण – 222 जागा
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026 वेतन

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026 जाहिरात पहा
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा
Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti 2026 important Dates
- ऑनलाईन फॉर्म सुरु – 17/02/2026
- अंतिम दिनांक – 18/03/2026
- Exam Admit Card: परीक्षेच्या सात दिवस अगोदर
- परीक्षा तारीख : वेबसाईटवर कळविण्यात येईल
- समस्येबाबत : https://cgrs.ibps.in/
छ. संभाजीनगर मनपा भरती 2026 परीक्षा शुल्क
- अनाथ व मागास प्रवर्ग 900/-
- खुला प्रवर्ग 1000/-
- शुल्क फक्त ऑनलाईन स्वरूपात भरावे लागेल.
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र शुल्क भरावे.
- एकदा भरलेले शुल्क ना परतावा असेल.
छ. संभाजीनगर मनपा भरती 2026 वयोमर्यादा
- सदर भरतीकरिता वयोमर्यादा गणनेचा दिनांक 30 जानेवारी 2026 असेल.
- पात्र व इच्छुक उमेदवार वरील तारखेस किमान 18 वर्षे पूर्ण व कमाल 38 वर्ष असावे.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारस शासन नियमानुसार सवलत मिळेल.
परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम
- जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल.
- परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित/बुध्दीमत्ता चाचणी व विषयज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील.
- सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरीता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील.
- प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण 200 व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील.
- अग्निशमन सेवेतील उपअग्निशमन केंद्र अधिकारी, चालक यंत्रचालक व अग्निशामक या संवर्गाचे परीक्षेचे गुण 100 व परीक्षेचा कालावधी एक तास राहील. तसेच शारिरीक व मैदानी चाचणीकरीता 100 गुण असतील.
- ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरुप, तांत्रिक ज्ञान यांचेशी संबंधित राहील.
जाहिरात इथे पहा
Job karata Hai mula tabhi Plus
Job kara sayala dabi police