Documents For RTE Admission 2025 | आरटीई 25% मोफत प्रवेशासाठी कागदपत्रांची संपूर्ण यादी पहा
Documents For RTE Admission: दरवर्षी RTE Act 2009 नुसार राज्यामध्ये Free Admission दिले जाते. मोफत प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून 2025-26 वर्षासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. RTE 25% मोफत प्रवेशसाठी पालकांना ऑनलाईन …