100 Ghoshwakya in Marathi: सुंदर शाळेसाठी छान छान मराठी १०० घोषवाक्य
100 Ghoshwakya in Marathi: प्रत्येकाला आपली शाळा सुंदर वाटते. म्हणूनच म्हणतात माझी शाळासुंदरशाळा (Mazi Shala Sundar Shala). प्रत्येक शाळेमध्ये दर्शनी भागात सुंदर सुंदर घोषवाक्य लिहली जातात. विद्यार्थ्याना त्यातून शिकवण मिळत असते. अलीकडे …