UGC NET Exam 2024 Admit Card: दिनांक 18 जून 2024 रोजी होणाऱ्या UGC NET Exam बाबत मोठी अपडेट NTA – National Testing Agency कडून परीक्षार्थी उमेदवारांसाठी दिले गेले आहे. UGC NET Exam June 2024 परीक्षेचे परीक्षा परीक्षा शहर तसेच परीक्षा दिनांक आणि परीक्षा सत्र बाबत संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिली आहे. संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
UGC NET Exam 2024 Admit Card: युजीसी नेट परीक्षा शहर व वेळापत्रक जाहीर; इथे पहा संपूर्ण माहिती
UGC NET Exam 2024 Admit Card
आपणास माहीत आहे की, युजीसी नेट परीक्षा यंदा पुढील तीन कॅटेगरीसाठी घेतली जाणार आहे.
- ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिपचा पुरस्कार आणि सहाय्यक प्राध्यापक’ म्हणून नियुक्ती करिता
- ‘सहाय्यक प्राध्यापक’ म्हणून नियुक्तीकरिता
- पीएच.डी.साठी प्रवेशकरिता (भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालय पुरते मर्यादित)
UGC NET Exam 2024 – City Allocation
युजिसी नेट परीक्षा अवघ्या 10 दिवसावर आली असताना उमेदवार UGC NET Exam 2024 Admit Card बाबत आपले परीक्षा शहर परीक्षा वेळ, आदि माहिती पाहू शकणार आहेत. त्यासाठी यशस्वी रित्या फॉर्म भरलेल्या उमेदवारांनी खालील लिंकवर क्लिक करून आपण आपला परीक्षा शहर, व इतर माहिती पाहू शकाल.
How to check Advance city intimation
UGC NET Exam 2024 Admit Card परीक्षा शहर पाहण्यासाठी प्रथम युजिसी नेट च्या आधिकृत वेबसाइट https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/advancecityintimationslip/index येथे क्लिक करावे.
- त्यानंतर आलेल्या वेबपेजवर आपला अर्जाचा क्रमांक नोंदवावा.
- आपली जन्मतारीख नोंदवावी (ऑनलाइन अर्जातील)
- सबमीट करावे आपल्यासमोर आपल्या परीक्षा शहर, परीक्षा सत्र, परीक्षा दिनांक आली आली असेल.
- पुढील काळासाठी आपण त्याची प्रिंट घेऊ शकता.
UGC NET Exam 2024 Admit Card
UGC NET Exam 2024 Admit Card काही दिवसानंतर अधिकृत वेबसाइट https://ugcnet.nta.ac.in वरून जारी केले जाणार आहेत. उमेदवारांना परीक्षेच्या ताज्या अपडेट्ससाठी https://ugcnet.nta.ac.in किंवा www.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
UGC NET Exam 2024 Admit Card Helpline
परीक्षार्थी उमेदवार कोणत्याही मदतीसाठी NTA हेल्पलाइन असलेल्या 011- 40759000 / 69227700 ईमेल ugcnet@nta.ac.in वर संपर्क करू शकता