NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती; विविध पदांच्या १३२ जागा

NMMC Bharti 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापानेवरील गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदाच्या 132 जागावर सरळसेवेने भरती प्रक्रिया रबावली जात आहे. NMMC Bharti 2026 विषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
NMMC-Bharti-2026
NMMC-Bharti-2026

NMMC Bharti 2026 Vacancies

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर खालील विविध पदांच्या 132 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. NMMC Bharti 2026 मधील पदनिहाय रिक्त जागा पहा.

  • सहायक आयुक्त – 05 जागा
  • महापालिका उपसचिव – 01 जागा
  • सहायक विधी अधिकारी – 01 जागा
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 08 जागा
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 04 जागा
  • वैद्यकशास्त्र तज्ञ – 16 जागा
  • शल्य चिकित्सक – 10 जागा
  • स्त्रीरोग तज्ञ – 21 जागा
  • बालरोग तज्ञ – 17जागा
  • क्ष किरण तज्ञ – 11 जागा
  • विकृतीशास्त्र तज्ञ – 02 जागा
  • इंटेन्सिव्हिस्ट – 04 जागा
  • बधिरीकरण तज्ञ – 05 जागा
  • अस्थीव्यंग तज्ञ – 04 जागा
  • त्वचारोग तज्ञ – 01 जागा
  • रक्त संक्रमण अधिकारी – 01 जागा
  • मेडिकल रेकॉर्ड किपर अधिकारी – 01 जागा
  • वैद्यकीय अधिकारी (उरोरोग व क्षयरोग तज्ञ) – 02 जागा
  • कनिष्ठ वैदयकीय अधिकारी – 17 जागा
  • पशुवैदयकीय अधिकारी – 01 जागा
  • एकूण जागा 132

NMMC Bharti 2026 Online Form

  • नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना 04 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत खाली दिलेल्या वेबसाईटवरून ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे.
  • जाहिरात ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरावे. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html
  • NMMC Website: https://www.nmmc.gov.in/

NMMC Bharti 2026 Exam Pattern

NMMC Bharti 2026 Fees Details

  • ऑनलाईन फॉर्म बरोबरच शुल्क ऑनलाईन भरावायचे असून खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क आकारण्यात आला आहे.

NMMC Bharti 2026 Age Limit

  • दि.01/12/2025 या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेल्या विहीत वयोमर्यादेतील असावा.
  • अ) अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
  • ब) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे
  • क) नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियमीत आस्थापनेवर कार्यरत असलेले मागासवर्गीय उमेदवारांसाठी 50 वर्षे मर्यादेपर्यंत व खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45 वर्षे मर्यादेपर्यंत अशी वयोमर्यादा शिथील.
  • ड) नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर करार पध्दतीवर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना वयोमर्यादा शिथील.

Leave a Comment

error: कॉपी करताय???