Pariksha Pe Charcha 2026 certificate: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांशी कार्यक्रम असलेल्या Pariksha Pe Charcha 2026 या कार्यक्रमाचे certificate Download करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत.
Pariksha pe charcha 2026 certificate: “परीक्षा पे चर्चा 2026” चे प्रमाणपत्र असे करा डाउनलोड.
- RTE 25% मोफत प्रवेशाची लॉटरी पहा तब्बल 1 लाख 11 हजार पेक्षा जास्त जागा
- RTE मोफत प्रवेश सर्व शंका पहा
- RTE मोफत प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे
Pariksha pe charcha 2026 certificate
Pariksha Pe Charcha 2026 या कार्यक्रमाची नोंदणी दिनांक 01 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026 या दरम्यान करण्यात आली होती. आता त्या नोंदणी केलेल्या सर्वांचे प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहेत.
How to Download Pariksha Pe Charcha 2026 certificate
- दिनांक 11 जानेवारी 2026 पूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी प्रथम खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे
- https://innovateindia1.mygov.in/
- त्यानंतर आलेल्या “Download Certificate” यावर क्लिक करावे.
- विद्यार्थी, शिक्षक किंवा पालक ज्या स्वरूपात आपण नोंदणी केली त्यावर करावे.
- त्यानंतर परीक्षा पे चर्चा 2026 साठी रजिस्ट्रेशनच्या वेळी जो नाव आणि मोबाईल नंबर किंवा ईमेल नोंदवला गेला तो प्रविष्ट करावा
- Login With OTP केल्यानंतर OTP येईल. मोबाईल किंवा ईमेल वर आलेला तो OTP नोंदवून सबमिट करावे.
- आपल्या समोर Download Certificate चा ऑपशन दिसेल. त्याखालील Click here to download your participation certificate यावर क्लिक करून आपला Pariksha Pe Charcha 2026 certificate Downlod करून प्रिंट घ्यावे.

Pariksha Pe Charcha 2026 certificate
- 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात यंदा 4कोटी 50 लाख 13 हजार 379 अशी विक्रमी नोंदणी झाली आहे.
- यामध्ये विद्यार्थी 4 कोटी 19 लाख 14 हजार 056, शिक्षक 24 लाख 84 हजार 259आणि पालक माता पिता 6 लाख 15 हजार 064 चा समावेश आहे.
बीड पोलीस पाटील भरती इथे पहा