RTE Online Form 2026 Last Date: आरटीई प्रवेशात मोठे बदल, 1 KMचीअट रद्द, अर्ज दुरुस्ती आणि मुदतवाढ

RTE Online Form 2026 Last Date: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटरची जाचक अट (RTE Admission 1KM Rule)  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. सरकारच्या या मनमानी निर्णयामुळे हजारो विद्यार्थी RTE Online Admission Process  मधूनबाहेर फेकले जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या या दिलासादायक निर्णयामुळे गरीब आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे. सविस्तर वाचा खालीलप्रमाणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE Online Form 2026 Last Date

  • ज्या पालकांनी 16 मार्च पर्यंत भरलेल्या फॉर्ममध्ये दिनांक 25 मार्च 2026 पर्यंत दुरुस्ती करता येणार आहे. तसेच नवीन फॉर्म ही भरता येणार आहेत.
  • दुरुस्ती करण्यासाठी पालकांनी लोगिन केल्यानंतर RTE पोर्टलवर सूचना येणार आहेत त्यावर क्लिक करू अर्ज दुरुस्तीबाबत संधी उपलब्ध होणार आहे.

आता 5 किलोमीटर पर्यंतच्या शाळा निवडा

  • मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक किलोमीटर ची अट रद्द करून आता पालकांना 3 ते 5 किलोमीटर पर्यंतच्या शाळांचे पर्याय निवडता येणार आहेत.
  • न्यायलयाने शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता सर्व शाळांचे पर्याय प्रवेशासाठी खुले असले पाहिजे असे स्पष्ट केले आहे.

RTE Online form 2026-27 link

RTE Admission 2024-25 Registration Link क्लिक करा

RTE Admission 2026 -27 Registration Link for Parent Student  क्लिक करा

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login

 

rte

Leave a Comment

error: कॉपी करताय???