Adivasi Vikas Vibhag Bharti 2026: आदिवासी विकास विभागात मोठी भरती तब्बल 416 जागा

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नोकरीची संधी चालून आली आहे कारण  आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अंतर्गत येणाऱ्या तसेच नियुक्ती प्राधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (29) यांच्या आस्थापनेवरील 416 जागा भरण्यात येणार आहेत. Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 ची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

  • आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील  आश्रमशाळा व वसतिगृहातील (गट-ड) संवर्गातील सरळसेवा कोट्यातील 416  जागा  सरळसेवा पद्धतीने भरल्या जाणार आहेत.
  • या भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या खालील वेबसाईट वरून  फक्त ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरावयाचा आहे.
  • फॉर्म भरण्याचा दिनांक 27/04/2026 रोजी दुपारी 3:00 पासून सुरु होणार आहे.
  • पात्तेर उमेदवार 18/05/2026 पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरू शकणार आहेत.
  • आदिवासी विकास विभाग अंतर्गत सदर  पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन (Computer Based Test-MCQ) परीक्षा घेण्यात येईल.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 website

  • परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र, प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 जाहिरात 

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवाण

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार

प्रकल्प अधिकारी. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर

प्रकल्प अधिकारी. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छ. संभाजीनगर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. कळमनुरी

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. चंद्रपुर

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर

प्रकल्प अधिकारी. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, वर्धा

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी

चौकीदार पदाचा प्रकल्पनिहाय भरावयाची पदे, पदाचा तपशील, वेतनश्रेणी, विहीत वयोमयांदा वयोमयांदा शिथिलता. निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदाचा ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशील https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 important Date

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक : 27.04.2026 दुपारी 3:00 वाजता
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा व विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 18.05.2026 रात्री 11:55 पर्यंत

महत्वाच्या सूचना 

स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व सामाजिक / समांतर आरक्षणनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहीत नियमानुसार विचार केला जाईल

Leave a Comment

error: कॉपी करताय???