UGC NET Exam June 2026: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने जून 2026 मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा National Testing Agency [NTA] ला आयोजित करण्याचे काम सोपवले आहे. June 2026 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या NET Exam साठी UGC-NTA च्या वतीने नुकतेच परिपत्रक काढले आहे. त्यानुसार उमेदवारांना पुन्हा एकदा NET परीक्षा पात्र होण्याची संधी लाभली आहे. ही परीक्षा Assistant Professor, Junior Research Fellowship and Assistant तसेच पीएच. डी. प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार असून UGC NET Exam June 2026 Online Application विषयी संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
UGC NET Exam June 2026: युजीसी नेट परीक्षा जून 2026 ऑनलाइन फॉर्म भरण्यास सुरु; इथे पहा संपूर्ण माहिती
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 85 विषयांमध्ये ‘ज्युनियर रिसर्च फेलोशिप’ आणि ‘असिस्टंट प्रोफेसर’ आणि पीएच डी प्रवेश पात्रतेसाठी UGC NET Exam June 2026 आयोजित करेल.
- इथे पहा: आदिवासी विकास विभागात दहावी पासवर मोठी भरती
- मोफत टब्लेट फोन साठी ऑनलाईन फॉर्म सुरु इथे फॉर्म भरा
UGC NET Exam June 2026
युजीसी नेट परीक्षा यावेळी ऑनलाईन घेतली जाणार असून राज्यातील तब्बल 28 जिल्ह्याच्या केंद्र निश्चित (यादी खाली दिलीआहे.) करण्यात आले आहेत.
UGC NET Exam June 2026
- ऑनलाइन फॉर्म सुरु : 29 एप्रिल 2026
- शेवट दिनांक : 20 मे 2026
- फिस भरणे : 020 मे 2026
- अर्जामध्ये दुरुस्ती : 22 ते 24 मे 2026
- परीक्षा केंद्र शहर माहिती : 10 जून 2026
- NET Admit Card: 15 जून 2026
- परीक्षा दिनांक : 22 ते 30 जून 2026
- अधिकृत वेबसाईट https://ugcnet.nta.ac.in/
UGC NET Exam June 2026 Online Application Link
परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि दिलेल्या वेळेत ऑनलाईन फॉर्म भरा.
- ऑनलाईन फॉर्म भरा
- माहिती पुस्तिका पहा
UGC NET Exam June 2026 Exam Fees
युजीसीकडून यावेळी खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाईल
- General/ unreserved: 1150/-
- General – EWS / OBC-NCL: 600/-
- SC/ST/PWD: 325/-
- Transgender: 325/-
UGC NET Exam June 2026 Syllabus
- युजीसीच्या वतीने 85 विषयासाठी NET EXAM घेतली जाणार आहे. युजीसीच्या नेट परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
UGC NET Exam June 2026 Exam Cities
- महाराष्ट्रामध्ये खालील जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा होणार आहेत . जिल्ह्याचे नाव आणि परीक्षा केंद्र कोड दिलेले आहे.
- अकोला 3102,
- अमरावती 3103,
- संभाजीनगर 3104,
- भंडारा 3123,
- बुलढाणा 3106,
- चंद्रपूर 3124,
- धुळे 3122,
- जळगाव 3107,
- कोल्हापूर 3108,
- लातूर 3109,
- मुंबई / नवी मुंबई 3110,
- नागपूर 3011
- नांदेड 3112
- नंदुरबार 3127
- नाशिक 3113
- उस्मानाबाद 3128,
- पालघर 3129
- पुणे 3115
- रायगड 3114
- रत्नागिरी 3121
- सांगली 3119
- सातारा 3116
- सिंधुदुर्ग 3120
- सोलापूर 3117
- ठाणे 3118
- वर्धा 3132
- यवतमाळ 3134
- चंद्रपूर 3203
महत्वाच्या सूचना Important Instruction
- उमेदवार युजिसी नेट परीक्षा जून 2026 साठी फक्त “ऑनलाइन” मोडद्वारे अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवाराने फक्त एकच अर्ज सादर करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत, उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज भरण्याची परवानगी दिली जाणार नाही. एकापेक्षा जास्त अर्ज भरलेल्या अशा उमेदवारांवर नंतरच्या टप्प्यावरही कठोर कारवाई केली जाईल.
- उमेदवारांनी माहिती बुलेटिन आणि NTA वेबसाइटवर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. सूचनांचे पालन न करणाऱ्या उमेदवारांना सरसकट अपात्र ठरवले जाईल.
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेला ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक हे त्यांचे स्वतःचे किंवा पालक/पालक आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे कारण सर्व माहिती/संवाद NTA द्वारे नोंदणीकृत ई-मेलद्वारे किंवा फक्त नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे पाठविला जाईल.
- कोणत्याही उमेदवाराला UGC NET June 2026 साठी अर्ज करण्यात अडचण आल्यास, तो/ती 011 – 40759000 / 011 – 69227700 वर संपर्क साधू शकतो किंवा UGC NET जूनशी संबंधित अधिक स्पष्टीकरणासाठी ugcnet@nta.ac.in वर ई-मेल करू शकतो.
- उमेदवारांना ताज्या अपडेट्ससाठी NTA (www.nta.ac.in) आणि ( https://ugcnet.nta.nic.in/ ) च्या अधिकृत संकेतस्थळांना भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- UGC NET परीक्षा वर्षातून कितीवेळा आयोजित केली जाते?
UGC NET हि परीक्षा वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. सामान्यपणे जून आणि डिसेंबर या महिन्यात आयोजन केले जाते.
- UGC NET परीक्षा कोण देऊ शकतो?
UGC NET हि परीक्षा युजीसीच्या विषय सूचीतील पदव्युत्तर पदवी (master’s degree) पूर्ण कलेल्या अथवा पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षात असलेल्या उमेदवार परीक्षा देऊ शकतो.
- UGC NET Exam June 2029 ची ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी शेवटची तारीख किती आहे?
UGC NET Exam ची ऑनलाईन आवेदन भरण्यासाठी शेवटची तारीख 20 मे 2025 आहे.
- UGC NET Exam ची अधिक माहिती कुठून मिळेल?
UGC NET Exam ची अधिक माहिती पाहण्यासाठी UGC NET च्या https://ugcnet.nta.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.
——————–
इतर माहितीसाठी इथे क्लिक करा
अशाच नवनवीन शैक्षणिक व विविध क्षेत्रातील योजनासाठी नियमित पाहत चला https://www.shaleyshikshan.com/ आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.