NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती; विविध पदांच्या १३२ जागा
NMMC Bharti 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापानेवरील गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील विविध पदाच्या 132 जागावर सरळसेवेने भरती प्रक्रिया रबावली जात आहे. …