GMC Sambhaji Nagar Bharti 2025: सुवर्णसंधी! अर्ज करा; गट ड च्या 357 जागावर भरती सुरु

GMC Sambhaji Nagar Bharti 2025: शासनाच्या संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट-ड (वर्ग-४) समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

GMC Sambhaji Nagar Bharti 2025

यामध्ये गट-ड (वर्ग- 4) समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात आली असून खालीलप्रमाणे GMC Sambhaji Nagar Bharti 2025 विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

TAIT Hall Ticket 2025 Download : शिक्षक अभियोग्यता परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध डाउनलोड करा

GMC Sambhaji Nagar Bharti 2025 Details

  • पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4 ) समकक्ष पदे व इतर संवर्ग
  • नामनिर्देशनाने भरावयाच्या पदांची संख्या: शा.वै.म. (57 पदे), शा.वै.म.रु. (300 पदे)

GMC Sambhaji Nagar Bharti 2025 Vacancy

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे – 30 जागा
  • आया – 02 जागा
  • माळी – 07
  • प्रयोगशाळा परिचर : 18
  • एकूण 57 जागा

GMCH Sambhaji Nagar Bharti 2025

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  • चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे – 285 जागा
  • दाया – 01
  • बॉयलर चालक – 01
  • पाणक्या – 01
  • ड्रेसर – 02
  • माळी – 04
  • नाभिक – 06
  • एकूण – 300 जागा

GMC Sambhaji Nagar Bharti 2025 Notification

GMC Sambhaji Nagar Bharti 2025

GMC 2025 Online Form

ऑनलाईन फॉर्म भरणे : 05 जून 2025

ऑनलाईन फॉर्म शेवट : 24 जून 2025

परीक्षा दिनांक : http://www.gmcaurangabad.com/

GMC ch. Sambhaji Nagar अधिकृत वेबसाइट : http://www.gmcaurangabad.com/

Fees Details

  • अराखीव : 1000 रु
  • राखीव : 900 रु
  • माजी सैनिक : निशुल्क

दहावी पास उमेदवाराना मोफत टॅब फॉर्म  भरा

Mahajyoti Tab Registration 2025-27: अर्ज करा; महाज्योती मोफत टॅब्लेट योजनेंतर्गत दहावी उतीर्ण विद्यार्थ्याना मिळणार टॅब्लेट

Leave a Comment

error: कॉपी करताय???