MAHATET Exam Result 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 23 नोव्हेंबर 2025चा अंतिम निकाल प्रसिध्द करणेबाबत नुकतेच परिपत्रक जारी करण्यात आले आहे. MAHATET Exam Result 2025 ची लिंक खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
MAHATET Exam Result 2025: महाटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; इथे पहा डायरेक्ट निकाल
MAHATET Exam Result 2025 पहा

MAHATET Result 2025 पाहण्यासाठी इथे क्लिक करा
असे पहा MAHATET परीक्षा निकाल
- प्रथम वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा https://mahatet.in/Notices/ResultSheet/ShowFinalResult लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर आलेल्या पेजवर आपला बैठक क्रमांक लिहा
- त्यानंतर आपला मोबिल क्रमांक लिहा
- सर्च बटनवर क्लिक करा
- त्या शिवाय आपल्या लोगिन मधेही उपलब्ध आहे

MAHATET Result 2025 महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 23 ऑगस्ट 2013 रोजीच्या पत्रान्वये राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा” MAHATET Exam 2025चे आयोजन दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले होते.

MAHATET Exam Result 2025 Date
MAHATET 2025 या परीक्षेतील पेपर 1 व पेपर II चा अंतिम निकाल दिनांक 03/02/2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेद्वार/परीक्षार्थीच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी 6:00 वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे.
सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रातून आणि आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी असे निवेदनात सांगितले आहेत.
आणखी माहितीसाठी पहा