Thane Kotwal Bharti 2026: महसूल सेवक (कोतवाल) भरतीच्या ठाणे जिल्ह्यात 111 जागा; आज पासून फॉर्म भरा
Thane Kotwal Bharti 2026: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे कारण ठाणे जिल्ह्यात किमान चौथी उतीर्ण असणाऱ्या उमेदवारासाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ठाणे महसूल विभागाच्या वतीने Thane Kotwal …