UGC NET Result 2024: युजीसी नेट परीक्षा डिसेंबर 2024 चा निकाल जाहीर; इथे पहा निकाल
UGC NET Result 2024: युजीसी नेट परीक्षा डिसेंबर 2024 च्या निकालांची घोषणा करण्यात आली आहे. UGC NET डिसेंबर 2024 ची परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे 85 विषयांसाठी संगणक आधारित चाचणी (CBT), मोडमध्ये घेण्यात …