Helen Keller information 2025 | प्रेरणासंपन्न हेलेन केलर यांचा जीवन परिचय
Helen keller information 2025: सुप्रसिद्ध लेखिका, एक सुधारक, समाजवादी आणि विलक्षण असे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. हेलेन केलर (Helen Keller) यांची प्रचीती होती. जागतिक पातळीवर प्रथम मूकबधिर पदवीधारक व्यक्ती (First Deaf Graduate Person in worldwide) म्हणून डॉ. हेलन केलर …