SET Exam Answer Key 2025 : सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET Exam June 2025) चे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे च्या सेट विभागाच्या वतीने दिनांक 15 जून 2025 रोजो घेण्यात आलेल्या सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरसूची (SET Exam Interim Answer Key) जाहीर करण्यात आली आहे.

SET Exam Answer Key 2025 : सेट परीक्षेची उत्तरसूची जाहीर; इथे पहा डायरेक्ट लिंक
SET Exam Answer Key 2025
- दिनांक 15 जून 2025 रोजी महाराष्ट्र आणि गोव्यातील 18 शहरातील 256 केंद्रावर सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET Exam) घेण्यात आली होती.
- SET Exam Department च्या वतीने प्राथमिक उत्तरतालिका आज दिनांक 26 जून 2025 रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आली आहे.
SET Exam Answer Key 2025
- उत्तर तालिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा
SET Exam Answer Key 2025
सेट विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्राथमिक उत्तर तालिकेबाबत तसेच सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका बाबत काही सूचना किंवा तक्रारी असतील तर खाली दिलेल्या वेबसाईटवरून ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. परीक्षार्थी उमेदवाराची तक्रार असल्यास पुराव्यासह प्रत्येक प्रश्नास दोनशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
- फीडबॅक लिंक https://setexam.unipune.ac.in/Login.aspx
SET Exam Answer Key 2025 instruction
- परीक्षार्थी उमेदवारांनी विद्यापीठाच्या सेट संकेतस्थळावरील सर्व सूचना काटेकोरपणे वाचावे.
- विभागाच्या वतीने दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले प्राथमिक उत्तर तालिकेबाबत काही सूचना असल्यास ऑनलाईन पद्धतीने आवश्यकता शुल्कासह अर्ज करावेत.सदर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत व्यक्तिशः किंवा टपालामार्फत सेट विभागात स्वीकारले जाणार नाही.
SET Exam Answer Key 2025 last date
सदर तालिकेबाबतची लिंक वरील संकेतस्थळावर दिनांक 26 जून 2025 पासून ते दोन जुलै 2025 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध आहे दिनांक 2 जुलै 2025 नंतर उत्तर तालिकेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाहीत याची सर्व परीक्षा देणे नोंद घ्यावी
SET Exam Result 2025
या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम उत्तर तालिका निकारा बरोबर जाहीर करण्यात येईल.
This is the right blog for anyone who wants to find out about this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I actually would want…HaHa). You definitely put a new spin on a topic thats been written about for years. Great stuff, just great!