Thane Mahanagarpalika Bharti 2025: अर्ज करा!! ठाणे महानगरपालिकेमध्ये 1773 जागांची नवीन भरती

Thane Mahanagarpalika Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी चालून आली आहे कारण ठाणे महानगरपालिका ठाणे च्या वतीने सरळसेवेच्या तब्ब्ल 1773 जागावर भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane Mahanagarpalika Bharti 2025

ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट- ‘क’ व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. TMC Bharti 2025 जाहिरातीमध्ये असलेली पदे hi प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत.

Thane Mahanagarpalika Bharti 2025 online form

ठाणे महानगरपालिका भरती (TMC Recruitment 2025) प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरातीनुसार गट-क व गट-ड मधील एकूण १७७३ पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दि.12/ऑगस्ट 2025 ते दि.02 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.

Thane Mahanagarpalika Recruitment 2025 Notification

Thane Mahanagarpalika Bharti 2025

Thane Mahanagarpalika Bharti 2025 Qualification

भरतीच्या  जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.02 सप्टेंबर 2025 रोजी 23:59 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने फॉर्म भरता येतील.

ठाणे महानगरपालिका भरती 2025 शुल्क 

  • राखीव प्रवर्गासाठी 900
  • अराखीव प्रवर्गासाठी 1000
  • माजी सैनिकांना शुल्क माफ आहे.
  • शुल्क ना परतावा असेल
  • शुल्क ऑनलाईन भरावे लागेल

शिक्षक पुरस्कार लिंक इथे क्लिक करा 

1 thought on “Thane Mahanagarpalika Bharti 2025: अर्ज करा!! ठाणे महानगरपालिकेमध्ये 1773 जागांची नवीन भरती”

Leave a Comment

error: कॉपी करताय???