Gramin Dak Sevak Bharti 2026: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) /सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि शाखा पोस्टमास्टर (BPM) म्हणून काम करण्यासाठी तब्बल 23,757 पदांची Mega Bharti केली जाणार आहे. यासाठी किमान दहावी उतीर्ण ही पात्रता असणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. Gramin Dak Sevak Bharti 2026 भरतीबाबत सविस्तर माहिती आणि फॉर्म भरण्याची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
Gramin Dak Sevak Bharti 2026: पोस्ट ऑफिसमध्ये GDS & ABPM पदाच्या 23,757 पदांची थेट मेगा भरती; इथे करा अर्ज
Gramin Dak Sevak Bharti 2026
Online applications are invited from the eligible applicants for engagement as Gramin Dak Sevaks (GDS) (Branch Postmaster (BPM)/Assistant Branch Postmaster (ABPM)/Dak Sevak). Applications are to be submitted online at https://indiapost.gov.in/gdsonlineengagement (Post Office Recruitment 2026) Notification Number: 17-12/2026-GDS dated 20th, August 2026
Gramin Dak Sevak Bharti 2026 Vacancies
भारतीय डाक विभागाच्या (टपाल विभाग) दिनांक 20 ऑगस्ट 2026 च्या नोटिफिकेशन नुसार ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर(BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर(ABPM), डाक सेवक या पदासाठी 23,757 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. त्यापैकी महाराष्ट्र सर्कल मध्ये मराठी भाषिकसाठीही भरती केली जाणार आहे.
Gramin Dak Sevak Bharti 2026 Age Limit
Gramin Dak Sevak Bharti 2026 करीता 18 ते 40 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. SC / ST उमेदवारांसाठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे, दिव्यांग व्यक्तीसाठी 10 वर्षे वयामध्ये सवलत असणार आहे. जर उमेदवार OBC मधील दिव्यांग असेल तर 13 वर्षे सवलत देण्यात आली आहे तर SC / ST मधील दिव्यांग उमेदवारांना 15 वर्षे वयापर्यंत सवलत देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता Educational Qualification
- ग्रामीण डाक सेवक (GDS) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)] पदाच्या भरतीसाठी उमेदवार हा दहावी उतीर्ण असावा आणि संगणकाचे ज्ञान असावे.
अर्जाचा शुल्क Application Fees
- Gramin Dak Sevak Bharti 2026 मध्ये सर्व प्रकारच्या उमेदवारांना 100/- शुल्क आकारण्यात येणार असून यामध्ये SC/ ST / PWD/ तृतीयपंथी उमेदवारांना सवलत देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया Selection Process
- शाखा पोस्टमास्टर आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर पदाच्या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. ही भरती दहावीच्या गुणावर आधारित थेट भरती होणार आहे. दहावीच्या गुणावर आधारित Merit List तरी केली जाईल. अधिक माहितीसाठी मूळ जाहीरात पहावी
असा करा ऑनलाईन अर्ज How To apply GDS Post Office Bharti
- या पदासाठी अर्ज फक्त ऑनलाइन सबमिट करावे लागतील. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा
https://app.indiapost.gov.in/gdscandidate/registration
महत्वाच्या तारखा
- User Registration तयार करणे
- Start Date: 31 August 2026
- End Date: 19 September 2026
प्रत्यक्ष फॉर्म भरणे
- Start Date: 02 September 2026
- End Date: 19 September 2026
फॉर्म दुरुस्ती
- Start Date: 23 September 2026
- End Date: 24 September 2026

