RTE Online Form 2026 Last Date: आरटीई प्रवेशात मोठे बदल, 1 KMचीअट रद्द, अर्ज दुरुस्ती आणि मुदतवाढ
RTE Online Form 2026 Last Date: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटरची जाचक अट (RTE Admission 1KM Rule) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. सरकारच्या या …