Anganwadi Bharti 2025 Maharashtra: राज्यामध्ये विविध जिल्हयात अंगणवाडी भरती सुरू; जाहिराती पहा
Anganwadi Bharti 2025 Maharashtra: राज्यामध्ये महिला व बालविकास विभागांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या तब्बल 19 हजार च्या जवळपास जागा भरण्यात येणार असल्याचे नुकतेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केल्या …