Girls Tuition and Exam Fees GR 2024: मुलींची शिक्षण आणि परीक्षा शुल्क 100% माफ; नवीन जी आर आला
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने महत्वाचा GR पारित करण्यात आला आहे. त्यानुसार आता मुलींच्या शिक्षणाची व परीक्षेची शुल्क माफ होणार आहे. सविस्तर माहितीसाठी खालील Girls Tuition and Exam Fees …